Category सिंधुदुर्ग

गोठणे बिडवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी भाजपा नेते निलेश राणे यांना निवेदन

माजी उपसभापती राजू परुळेकर व ग्रामस्थांचा पुढाकार मालवण : गोठणे आचरा मुख्य रस्ता ते यशवंत वाडी मार्गे बिडवाडी जाणारा रस्ता तसेच गोठणे गावठण घाडीवाडी ते सडेवाडी जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी माजी उपसभापती राजू परुळेकर आणि गोठणे गावातील ग्रामस्थांनी…

कोळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; कातवड शाखाप्रमुखाचा भाजपात प्रवेश

मालवण : कोळंब गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. कातवड शाखाप्रमुख हनुमंत उर्फ हनु धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोळंब ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेने…

विनयभंग प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल ; वराड येथील घटना

मालवण : १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी विशाल विजय आसोलकर (वय – १९, रा. वराड भंडारवाडी, ता. मालवण ) याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली…

मालवणात १५, १६ जानेवारीला शस्त्रक्रिया शिबीर

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पुढाकार ; समर्थ बिल्डरचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून मालवण ग्रामीण रुग्णालयात १५ आणि १६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत विविध आजारांवर शस्त्रक्रिया शिबीर…

देवली सड्यावर मिळून आलेले २६ डंपर आणि वाळूसाठे जाग्यावर सील ; दोन डंपर तहसील कार्यालयात !

अनधिकृत वाळू प्रकरणी मालवणात महसूल प्रशासन आक्रमक डंपर पळून गेल्यास होणार फौजदारी कारवाई ; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर देवली सड्यावर मिळून आलेला अनधिकृत वाळू साठा आणि डंपर प्रकरणात महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. देवलीत…

कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून दोन गटात मारहाण ; सख्ख्या भावाला दुखापत

मुलाची आई, वडील, भाऊ, वहिनीसह पाच जणांविरोधात तक्रार ; वडिलांच्या तक्रारीनुसार मुलासह त्याच्या मित्रांवर गुन्हे दाखल परस्पर विरोधी तक्रारीनुसार १२ जणांवर गुन्हा दाखल ; चाफेखोल इंदुलकरवाडी येथील घटना मालवण | कुणाल मांजरेकर कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात…

… तर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार : निवडणूक आयोगाचा इशारा

नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांना निवडणूक आयोगाने केले आवाहन सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी २० जानेवारी २०२३ पर्यंत खर्चाचा…

देवली सड्यावर महसूलचा “डबल धमाका” ; गोव्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत अनधिकृत वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले !

वाळूसाठी आणलेले २८ डंपर ताब्यात ; तर दुसरीकडे लपवून ठेवलेला ८० ब्रास वाळू साठा सील मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू व्यवसायावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे. देवली सड्यावर लपवून ठेवलेला अनधिकृत वाळूचा साठा नेण्यासाठी आलेले…

डेरवण येथील राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत “जय गणेश इंग्लिश मिडीयम”च्या मुलींची छाप

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात ब्रॉन्झपदक मालवण | कुणाल मांजरेकर डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलींच्या संघाने १४ वर्षांखालील गटामध्ये ब्राॅन्झ पदक पटकाविले. या संघात कु. आर्या दिघे, कु. प्राची चव्हाण,…

जीएसटी खात्याच्या नोकरशहांची मनमानी ; करभरणा केलेल्या व्यापाऱ्यांनाही वेठीस धरण्याचे प्रकार

जिल्हा व्यापारी महासंघ आक्रमक ; जीएसटी पीडित व्यापारी आणि त्यांच्या कर सल्लागारांची शुक्रवारी कुडाळात सभा मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र व राज्य सरकारच्या जिएसटी(वस्तू व सेवा कर) खात्याच्या काही नोकरशहांची जिल्ह्यात मनमानी सुरु झाली आहे. जिएसटी कायद्यातील कलम १६ (४)…

error: Content is protected !!