Category सिंधुदुर्ग

मालवणात ८ ते १२ मार्च रोजी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा’ चषक”

१० लाख रुपये पारितोषिक रक्कमेची भव्य स्वरूपातील डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर ८ ते १२ मार्च रोजी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’…

असरोंडी येथे भाजपच्या वतीने आज हळदीकुंकू समारंभ

माजी उपसरपंच मकरंद राणे यांचा विशेष पुढाकार मालवण : भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी येथे आज रविवार दि. २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी माजी उपसरपंच मकरंद राणे यांनी विशेष पुढाकार घेतला…

… त्यासाठी शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर यांचा इशारा

अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळेच सिंधुरत्न योजनेचा निधी मागे जाण्याची भीती मालवण : मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सिंधुरत्न योजनेच्या लाभापासून अनेक मच्छिमार वंचित राहत असून यावर्षीही या योजनेचा निधी मागे जाण्याची भिती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख…

रेवतळे फाटक शाळेत महारक्तलॅब शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रेवतळे फाटक शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तलॅब शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा ११० नागरिकांनी लाभ…

मालवण नगरपालिकेची ४० कोटींची निविदा मॅनेज ?

भाजपा नेते निलेश राणें कडून संशय व्यक्त ; चौकशी करून निविदा रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र मालवण : मालवण नगरपालिकेचे सुमारे ४० कोटी रक्कमेचे धामापुर नळपाणी योजनेचे काम शासनाने मंजुर केले आहे. या कामाची निविदा मालवण नगरपालिकेने मागच्या महिन्यात मागवली…

अभिमानास्पद ! राजपथावरील संचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

आचरा : दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथा समवेत दिवली नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावेळी आणखी एक विशेष बाब…

आंगणेवाडीत भाजपचा “मेगा इव्हेन्ट” ; देवेंद्र फडणवीस यांची होणार जाहीर सभा

यात्रेच्या निमित्ताने ४ फेब्रुवारीला आयोजन ; भाजपाकडून जय्यत तयारी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्याहस्ते व्यासपीठाचे भूमिपूजन मालवण | कुणाल मांजरेकर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची वार्षिक यात्रा ४ आणि ५ फेब्रुवारीला साजरी होत आहे. यंदा राज्याचे…

मालवणच्या आर. के. इलेक्ट्रॉनिक्सची सामाजिक बांधिलकी

मसुरे नं.१ शाळेला स्पिकर ट्राँली भेट ; शिक्षक, संस्था पदाधिकाऱ्यांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक सेवेमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या विक्रीमध्ये जिल्ह्यात नावाजलेल्या मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दाखवून दिला आहे. मालवण तालुक्यातील जि.प. मसुरे शाळा…

मालवण मधील नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच ; महेश कांदळगावकर यांनी केली मदत

वीज मंडळाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील धुरीवाडा येथे शुक्रवारी भल्या पहाटे लागलेल्या आगीत शिलाई मशीन दुरुस्ती व टेलरिंग अशी दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यामध्ये दुकानमालक विलास परुळेकर तसेच टेलरिंग व्यावसायिका सौ.…

आ. वैभव नाईक यांची तत्परता ; आगीच्या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी भेट

नुकसानग्रस्त विलास परुळेकर यांना रोख मदत सुपूर्द मालवण : शहरातील धुरीवाडा येथे दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ मालवणला भेट दिली. यावेळी गस्त दुकान…

error: Content is protected !!