असरोंडी येथे भाजपच्या वतीने आज हळदीकुंकू समारंभ

माजी उपसरपंच मकरंद राणे यांचा विशेष पुढाकार

मालवण : भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी येथे आज रविवार दि. २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी माजी उपसरपंच मकरंद राणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी सरपंच सौ. स्नेहल सावंत, माजी उपसरपंच मकरंद राणे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!