आ. वैभव नाईक यांची तत्परता ; आगीच्या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी भेट

नुकसानग्रस्त विलास परुळेकर यांना रोख मदत सुपूर्द

मालवण : शहरातील धुरीवाडा येथे दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ मालवणला भेट दिली. यावेळी गस्त दुकान मालक विलास परुळेकर यांना आर्थिक मदत आ. नाईक यांनी सुपूर्द केली.

यावेळी मंदार केणी, बाबी जोगी, भाई कासवकर, मंदार ओरसकर , यतीन खोत, बंड्या सरमळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!