Category सिंधुदुर्ग

“महंगाई का गाये गाना, बिना गॅस पकाये खाना …” : मालवणात ठाकरे गटाचं अनोखं “खिचडी पकाव” आंदोलन

महागाई निर्माण करणाऱ्या भाजपा – मिंधे सरकारचा फास आवळल्या शिवाय जनता स्वस्थ बसणार नाही ; हरी खोबरेकरांचं टिकास्त्र मालवण | कुणाल मांजरेकर “मोदी सरकार हाय हाय…”, “फडणवीस -शिंदे भाई है, महाराष्ट्र मे महंगाई छाई है…”, “बस हुई महंगाई की मार,…

आचरेत ठाकरे गटाला धक्का ; विभागीय उपाध्यक्षांसह विद्यमान ग्रा. पं. सदस्याचा भाजपात प्रवेश

माजी खा. निलेश राणे, दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाने आचरा गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आचरा विभागीय उपाध्यक्ष जगदीश पांगे यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू गावकर यांनी…

मालवणच्या बोर्डिंग ग्राऊंडवर रंगणार “मालवण प्रिमिअर लीग” चा थरार…

मालवण स्पोर्ट्स क्लबचे आयोजन ; लिलाव पद्धतीने संघ निवड प्रक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने २६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर मालवण प्रीमियर लीग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा (पर्व पाचवे) आयोजित करण्यात आली…

भाजपा चषक २०२३ साठी “आयपीएल” च्या धर्तीवर मेगा लिलाव प्रक्रिया

कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात लिलाव संपन्न ; भाजपा युवा मोर्चाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा युवा मोर्चा मालवणच्या वतीने ११ आणि १२ मार्च रोजी कट्टा काराणेवाडी येथे आयोजित भाजपा चषक २०२३ या डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी…

भाजपच्या वतीने उद्या आचऱ्यात बूथ सक्षमीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग

माजी खा. निलेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका भाजपच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आचरा येथील जामडूल रिसॉर्ट येथे बूथ सक्षमीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

ओरोस येथील जिल्हा रुग्णालय कुडाळ मधील महिला बाल रुग्णालयात कार्यरत करा !

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी कुडाळच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या टप्पा २ च्या बांधकामासाठी २३ कोटींचा निधी देण्याचीही मागणी कुडाळ : सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे कार्यरत असलेले जिल्हा रुग्णालय कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय…

जलजीवन मिशन अंतर्गत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे विंधन विहीरीचा शुभारंभ

मालवण : जलजिवन मिशन अंतर्गत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे विंधन विहीरीचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. रश्मी रवींद्र टेंबुलकर, उपसरपंच दिलीप गोवेकर, सदस्य अनिल सुकाळी, सदस्य अक्षय कदम, ग्रामसेवक मनीषा गोसावी, माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक…

तोंडवळी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…

आ. वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाखांच्या मंजुरीचे पत्र मालवण : तोंडवळी सुरुबन रस्त्याबाबत तोंडवळीवासियांनी सुरु केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाख रुपये मंजूरीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी…

तोंडवळी सुरु बनातील रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण

उपलब्ध निधी व प्रशासकीय मान्यतेबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मालवण : तोंडवळी येथील वन विभागाच्या जागेतील ६०० मीटर मार्गासह एकूण साडे पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम होण्यासाठी येथील…

रिक्षा व्यावसायिकांचं “स्वामी प्रेम” ; तब्बल ४५० कि. मी. चा प्रवास करत अक्कलकोटचा प्रवास

११ रिक्षांसह ३३ रिक्षा व्यवसायिकांचा सहभाग ; उद्या घेणार स्वामींचं दर्शन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील रिक्षा चालकांचं अनोखं स्वामी प्रेम पाहायला मिळालं आहे. शहरातील तब्बल ३३ रिक्षा चालकांनी ११ रिक्षा घेऊन बुधवारी अक्कलकोटच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.…

error: Content is protected !!