जलजीवन मिशन अंतर्गत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे विंधन विहीरीचा शुभारंभ

मालवण : जलजिवन मिशन अंतर्गत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे विंधन विहीरीचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला.

यावेळी सरपंच सौ. रश्मी रवींद्र टेंबुलकर, उपसरपंच दिलीप गोवेकर, सदस्य अनिल सुकाळी, सदस्य अक्षय कदम, ग्रामसेवक मनीषा गोसावी, माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक चव्हाण, सत्यवान गावडे, निलेश घाटगे, मनोहर घाटगे, संजय घाटगे, धोंडी घाटगे, मोहन घाटगे, विजय घाटगे, शरद घाटगे, विजय चव्हाण, आर्यन घाटगे, ओंकार चव्हाण, शाखा अभियंता अतुल माने, भाई मांजरेकर, राजेश तांबे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!