Category सिंधुदुर्ग

“भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात “भगवेमय” वातावरण !

स्पर्धा यशस्वी करणाऱ्या प्रत्येक घटकाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मानले आभार भगवा चषक स्पर्धेची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून दखल ; अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्फत “खास” संदेश मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणच्या बोर्डिंग…

हिंदू नववर्षानिमित्त उद्या मालवणात भव्यदिव्य शोभायात्रा ; बार्देश गोवा येथील रोंबाट नृत्य खास आकर्षण

लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा ; स्थानिकांच्या सहभागातूनही विविध कार्यक्रम मालवण : गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष निमित्ताने मालवण वासियांच्या वतीने बुधवारी २२ मार्च सायंकाळी ४. ३० वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य शोभयात्रा काढण्यात येणार…

कांदळगाव रामेश्वर मंदिरात उद्यापासून रामनवमी उत्सवाला प्रारंभ

३१ मार्च रोजी लळीतोत्सवाने कार्यक्रमांची होणार सांगता मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्थ मंडळ, कांदळगाव यांच्यावतीने बुधवारी २२ मार्च ( गुढीपाडवा) पासून श्री रामनवमी उत्सव २०२३ चे आयोजन…

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त असरोंडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत(भाऊ) सावंत व मित्रमंडळ, आडवली मालडी जि. प. मतदार संघातील शिवसैनिक व शिवसेना शाखा असरोंडी यांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला…

कुडाळ, मालवणात मोफत नेत्र तपासणी शिबिरे ; आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे निमित्त

हेदूळ येथून शुभारंभ ; मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ आणि मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भव्य मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याची सुरुवात आज हेदूळ येथून करण्यात आली. हेदूळ येथील…

मालवणात कुकीज बिस्कीट, मॉकटेल बनवण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे भारतीय जनता पार्टी तर्फे एक दिवसीय कुकीज बिस्कीट व मोकटेल सरबत बनवणे याचे प्रशिक्षण…

शिवगर्जना महानाट्याचा लाखो शिवप्रेमींनी घेतला लाभ ; शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने विशाल परब भावुक !

हजारोंच्या जनसमुदाया समोर झाले नतमस्तक ; जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही कुडाळ | कुणाल मांजरेकर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांचा ४२ वा वाढदिवस विशालसेवा फाउंडेशन चषक सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने यंदा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. या…

दानिश इलेव्हन देवबाग संघ ठरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषकाचा मानकरी !

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढतीत उमेश इलेव्हन संघाचा केला पराभव विजेत्या देवबाग संघाला ३ लाख ४८ रुपये, चषक तर उपविजेत्या हुंबरठ संघाला १ लाख ५० हजार ६९ रुपये चषक चषक प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेना…

ज्यांच दुकानच भंगारात विकलं गेलंय, त्यातल्या कामगारांनी निलेश राणेच्या विजयाची चिंता करू नये ….

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची खा. विनायक राऊत यांच्यावर बोचरी टीका मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या जीवावर ज्यानी खासदारकीचं पाऊल टाकलं, त्यांनी स्वतःची चिंता करावी. निलेश राणेना निवडून देण्यासाठी जनता आसूसलेली आहे. ज्यांनी कुचकामी खासदार पहिला, ती त्रस्त…

मालवण देवली मार्गे तारकर्ली परुळे रस्त्याच्या नूतनीकरणाला मंजुरी ; २० लाखांचा निधी प्राप्त

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माजी खा. निलेश राणे, दत्ता सामंत यांचा पाठपुरावा ; मंदार लुडबे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मालवण देवली मार्गे तारकर्ली परुळे रस्त्याच्या नूतनीकरणाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा नियोजन मधून…

error: Content is protected !!