Category सिंधुदुर्ग

निलेश राणे चषकाचा आज ठरणार मानकरी ; दिग्गजांच्या उपस्थितीत होणार पारितोषिक वितरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित विजेत्याला मिळणार तब्बल ३.५० लाख आणि मानाचा निलेश राणे चषक ; तर उपविजेत्याला मिळणार १.७५ लाख आणि चषक ; क्रीडा रसिकांची उत्सुकता शिगेला मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग…

“निलेश राणे चषक” क्रिकेट स्पर्धेचे शानदार उदघाटन ; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंची स्पर्धेला भेट

उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते झाले उदघाटन ; बाबा परब मित्रमंडळाच्या आयोजनाचे उपस्थितांकडून कौतुक नामवंत खेळाडूंचा सहभाग असलेल्या १६ संघांचा सहभाग ; विजेत्या संघाला मिळणार ३ आणि ५० हजार रुपये आणि मानाचा निलेश राणे चषक मालवण | कुणाल मांजरेकर…

मालवण बंदर जेटीवरील वाहनतळाच्या कामातील त्रुटी व्यापारी संघाने आणून दिल्या निदर्शनास….

महेश कांदळगावकर – यतीन खोत यांचाही पुढाकार ; त्रुटी दूर करून काम करण्याच्या संबधिताना सूचना मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील बंदर जेटी येथे बंदर विभागाकडून वाहन तळ उभारला जात आहे. मात्र सदरील काम सदोष पद्धतीने सुरु असून येथील त्रुटींकडे मालवण…

मारहाण प्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता ; मालवण न्यायालयाचा निर्णय

संशयितांच्या वतीने ॲड. रूपेश परुळेकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर येथील आनंद अतुल हुले यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्याच्या आरोपातून राज गणेश जाधव यांच्यासह चार जणांची मालवण येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकाते…

गाबीत समाज दाखवणार एकजूट : महोत्सवानिमित्त २७ एप्रिल रोजी एक दिवस मासेमारी राहणार बंद

गाबीत समाजाच्या बैठकीत निर्णय ; समाज बांधवांकडून महोत्सवाची जोरदार तयारी सुरु मालवण : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रथमच होणाऱ्या गाबीत महोत्सवाला अवघे…

मालवणच्या बोर्डींग मैदानावर उद्यापासून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा थरार….

“निलेश राणे चषक” क्रिकेट स्पर्धेचे उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याहस्ते होणार उदघाटन बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने २० ते २२ एप्रिल रोजी आयोजन ; विजेत्या संघाला ३ लाख ५० हजाराचे पारितोषिक मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षीसांची क्रिकेट…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली मालवणात भाजपचा ग्रामीण कार्यकर्ता मेळावा

ना. राणे यांच्यासह माजी खा. निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती ; तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील भाजपच्या ग्रामीण विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता अथर्व मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे आयोजित…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची मसुरेत “सरप्राईज व्हिजिट”

दूध संकलनातील समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची कार्यतत्परता रविवारी मालवण तालुक्यातील मसुरेत पाहायला मिळाली. जिल्हा बँकेने वर्षभरापासून जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दुध संकलनाचा संकल्प केला आहे.…

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मालवण : आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले, अँडमिन ऑफिसर राकेश पाल, प्रा. तुषार मालपेकर, ग्रंथालय प्रमुख अपर्णा…

ना. राणेंच्या संकल्पनेतून कुडाळमध्ये आयोजित उद्योग संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ना. राणे, पालकमंत्री चव्हाण यांच्या सोबत संयुक्त बैठक मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा संवाद मेळावा कुडाळ एमआयडीसी येथे संपन्न झाला. या मेळाव्याला…

error: Content is protected !!