Category सिंधुदुर्ग

कोळंब गावात पाणी पातळी खालावली ; ग्रामस्थांची तहसील कार्यालयावर धडक

गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण तहसीलदारांना सूचना मालवण : कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोळंब ग्रामस्थांनी गुरुवारी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी…

वादळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची तहसीलदारांकडे मागणी मालवण : हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ५ ते ७ जून या कालावधीत किनारपट्टी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी…

… अन्यथा मालवण नगरपालिकेवर घागर कळशी आंदोलन करणार !

धामापूर नळपाणी योजनेतील अपुऱ्या पाणी पुरवठ्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेतर्फे धामापूर नळपाणी योजनेद्वारे शहरात होणारा पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मालवण नगरपालिकेसमोर घागर…

ना. राणे आणि रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत कोकण रेल्वेच्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा

गणेशोत्सव रेल्वे तिकिट बुकींग मधील आरोप, मिनी टॉय ट्रेनसह अनेक विषयांचा उहापोह सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या…

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. नेहा कोळंबकर, सौ. यशश्री चव्हाण यांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान

कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मालवण : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानबद्दल राज्य शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार मालवण मधील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. नेहा गणेश कोळंबकर व…

मालवणात सुवर्णकारांसाठी आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील सुवर्णकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हॉलमार्क दागिने आणि HUID बाबत सविस्तर मार्गदर्शन मालवण | कुणाल मांजरेकर दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण आणि मालवण तालुका सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दैवज्ञ भवनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिक, कारागीर वर्गासाठी हॉल मार्क आणि HUID विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात…

सिंधुदुर्गवासियांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत मिळणार थांबा …

आ. नितेश राणे यांनी दिली माहिती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानले आभार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर संपूर्ण कोकणाला प्रतीक्षा लागून असलेली वंदे भारत एक्सप्रेस ५ जुन पासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार…

काळसेतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (वय- ४५ ) या तरुणाने बुधवारी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाशास टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घरातील व्यक्तींच्या सकाळी ही बाब निदर्शनास येताच पोलीस पाटील…

विरोधात असताना बोंबाबोब ; सत्तेत आल्यावर मात्र वाढीव वीज बिले ग्राहकांच्या माथी !

भाजपा सरकारच्या दुटप्पीपणाचा ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला निषेध मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर असताना सरसकट वीज बील माफी साठी त्यांच्याकडून ठाकरे सरकारवर दबाव टाकण्यात येत होता. मात्र आता हाच भाजपा पक्ष सत्तेवर आल्यानंतर…

कुडाळेश्वर मंदिरासह कुडाळ तालुक्यातील १२ देवस्थानांच्या परिसराचे होणार सुशोभिकरण…

भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रयत्न ; प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे पर्यटन सचिवांचे आदेश दुसऱ्या टप्प्यात आणखी ११ मंदिरांच्या परिसराचा होणार कायापालट कुडाळ : कुडाळ शहराचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिरासह कुडाळ तालुक्यातील १२ गावातील प्रमुख मंदिरांच्या परिसराचे…

error: Content is protected !!