Category सिंधुदुर्ग

देवबाग ग्रामस्थ वीज वितरणच्या कार्यालयात दाखल ; अधिकाऱ्यांनी काढला पळ ?

अधिकारी दाखल होईपर्यंत कार्यालय सोडणार नाही ; तोपर्यंत काम बंद ठेवा ; सरपंच उल्हास तांडेल यांची आक्रमक भूमिका महिलांचा लक्षणीय सहभाग ; वीज वितरण कार्यालयाला पोलीस छावणीचे रूप मालवण | कुणाल मांजरेकर पर्यटन गाव असलेल्या देवबाग गावात मागील 70 दिवस…

एमआयटीएम कॉलेजमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरु

प्राचार्य सूर्यकांत नवले यांची माहिती ; शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही केंद्र सुरू रहाणार मालवण | कुणाल मांजरेकर दहावी- बारावीचे निकाल नुकतेच लागले आहेत. त्या पाठोपाठ सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने…

मालवण तालुका मनसेच्या “राजगड” मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘राजगड’ या मालवण तालुका मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा बुधवार १४ जून सकाळी १० वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. एसटी स्टॅण्ड समोर…

मोदी@9 अभियानाअंतर्गत सिंधुदुर्गात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मागील नऊ वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र व राज्य सरकार यांनी ज्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणुन यशस्वीपणे राबविले. त्याची माहिती सर्व तळागाळातील जनतेपर्यंत देण्याकरीता मोदी @9 हे अभियान…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोकण रेल्वेने खत जिल्ह्यात दाखल ; मनिष दळवींच्या प्रयत्नांना यश !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला होता पाठपुरावा ; वेळेत खत उपलब्ध झाल्याने शेतकरी, ख.वि संघांनी मानले आभार कुडाळ : पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत वेळेत मिळत नाही म्हणून यावर्षी कोकण रेल्वेद्वारे झाराप रेक पॉईंट वर खत ऊतरविण्याचा निर्णय घेण्यात…

देवबाग गावात विजेची समस्या गंभीर ; ग्रामस्थ उद्या वीज वितरणला धडक देणार

मालवण : पर्यटन गाव असलेल्या देवबाग मध्ये वीज पुरवठ्याबाबत अनेक समस्यांचे निर्माण झाल्या आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार कळवून देखील समस्यांचे निवारण होत नसल्याने देवबाग ग्रामपंचायत व ग्रामस्थ उद्या दि. १३ जून रोजी सकाळी १०.३० वा. मालवणच्या वीज वितरण…

राज्य सरकारच्यावतीने ३६० युवक- युवतींना मिळणार जलपर्यटन, शोध व बचावाचे मोफत प्रशिक्षण

तारकर्ली येथील इसदाच्या प्रशिक्षण संस्थेत मिळणार प्रशिक्षण ; १२ जुनपर्यंत नावनोंदणी मालवण | कुणाल मांजरेकर राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली येथील इसदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये होतकरू युवक युवतींना जलपर्यटन, शोध व बचावाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.…

धामापूर येथील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खा. विनायक राऊत यांनी केले अभिनंदन

शाखाप्रमुखपदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक, महिला उपविभागप्रमुख पदी जागृती भोळे मालवण : धामापूर शिवसेना शाखाप्रमुख पदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक आणि शिवसेना महिला उपविभागप्रमुख पदी जागृती भोळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी…

मोदी@9 विकास तीर्थ रॅलीने सिंधुदुर्ग भाजपात नवचैतन्य…

झाराप झिरो पॉईंट ते ओरोस फाटा मोटरसायकल रॅलीत भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी@9 या अभियानांतर्गत शनिवारी…

मालवण नगरपालिका निवडणूकीत संपूर्ण बहुमत मिळवण्यासाठी कामाला लागा…

खा. विनायक राऊत : जि. प., पं. स. निवडणुकीच्या दृष्टीने “गाव संपर्क अभियान” सुरु करण्याच्या सूचना मालवणात खा. राऊत, आ. नाईक, अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ नगरपंचायतीत काठावरचे बहुमत मिळाल्याने “भिक नको पण कुत्रा आवर”…

error: Content is protected !!