Category सिंधुदुर्ग

धामापुरात भर रस्त्यात मगरीचे दर्शन ; रहिवाशांमध्ये घबराट

धामापूर तलाव परीसरात फिरताना खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आवाहन मालवण : मालवण – कुडाळ मार्गावर धामापूर तलाव, भगवती मंदिर परिसरातील पुलानजिक मुख्य रस्त्यावर काल मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान सहा ते आठ फूट लांबीची एक मोठी मगर फिरत असल्याचे मालवण…

“नीम का पत्ता कडवा है….” ; किरीट सोमय्या यांच्या विरोधात मालवणात ठाकरे गट आक्रमक !

महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश ; फोटोला काळे फासून पायदळी तुडवत संताप केला व्यक्त किरीट सोमय्या हा महाराष्ट्राला लागलेला “कलंक” ; तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका मालवण | कुणाल मांजरेकर कथित अश्लील व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत आलेल्या भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या…

भाजपा नेते निलेश राणेंच्या नेतृत्वाचा राज्यात “डंका” !

मोदी @९ अभियानात कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ गुणतालिकेत राज्यात दुसऱ्या स्थानावर अभियान काळात प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार ; निलेश राणेंना आमदार बनवण्यासाठी कार्यकर्ते अशाच प्रकारे जीवाचे रान करतील : धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर…

मालवण रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात ; सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच समाजोपयोगी उपक्रम …

रौप्य महोत्सवी वर्षात अध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू : अभय कदम यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण रोटरी क्लबचा सन २०२३- २४ या वर्षासाठी निवड केलेल्या संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रविवारी रात्रौ येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोठ्या…

खोटं बोला पण रेटून बोला, हेच आ. वैभव नाईक यांचं काम !

शिवसेनेच्या बबन शिंदे यांचा आरोप ; “सिंधुरत्न” च्या मंजूर निधीशी नाईकांचा कोणताही संबंध नाही वर्क ऑर्डर नसतानाही आ. नाईक यांच्याकडून भूमिपूजने ; कामांची वर्कऑर्डर आल्यावर आम्ही दणक्यात भूमिपूजने करणार मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ – मालवण मतदार संघात सिंधुरत्न योजनेतून…

मालवणात लवकरच शिवसेनेचा भव्य मेळावा ; मोठे फटाके फोडणार

तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती ; मेळाव्यानंतर स्वतःसोबत नेमकं कोण कोण आहेत ते वैभव नाईकांना समजेल मालवण | कुणाल मांजरेकर मालवणमध्ये लवकरच शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार…

२०२४ ला गुलाल आपलाच ; जि. प., पं. स. मध्येही १०० % यश मिळवण्यासाठी कामाला लागा…

मोदी @9 अभियाना अंतर्गत कोळंब – कातवड येथील भाजपाच्या टिफिन बैठकीत माजी खासदार निलेश राणे यांचे कार्यकर्त्याना आवाहन काँग्रेसला ५० वर्षात जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात करून दाखवलं मालवण | कुणाल मांजरेकर काँग्रेसला ५० वर्षात…

बाSSSदेवा… कासारटाक्या, नितेश राणेंचो मंत्रीमंडळात समावेश होवंदे ; निलेश राणेंका आमदार कर !

भाजपा नेते दत्ता सामंत यांचे दीप अमावस्येच्या योगावर बैरागी कासारटाक्याला साकडे श्री देव कासारटाका आमचा नवस पूर्ण करणारच सांगत तात्काळ बकऱ्याचा नवस फेडला ; मागण्या मान्य झाल्यानंतर पुन्हा भेटीला येणार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार…

“एमआयटीएम” कॉलेजचा पॉलिटेक्निक तृतीय वर्षाचा निकाल जाहीर

सिव्हिल विभागातून रसिका सारंग, जास्मिन वेरघेसी आणि पूर्वा परब अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांच्या मानकरी मॅकनिकल विभागातून दर्शन पालव, मनिष शिंदे आणि मंदार नाईक अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांचे मानकरी मालवण : तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा…

चिंदर गावातील “त्या” शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून “आधार” ; दोन लाखांची आर्थिक मदत

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मदतीचे झाले वाटप मालवण : तालुक्यातील चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ४५ गुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण ३५ शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव…

error: Content is protected !!