Category सिंधुदुर्ग

मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणात उद्या होणाऱ्या मुकमोर्चाला मनसेचाही पाठींबा

मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल, मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड यांची माहिती मालवण : मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणातील शांतताप्रेमी नागरिकांच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या निषेध मुकमोर्चास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असल्याची माहिती मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल…

भाजपच्या मालवण कार्यालयात शुक्रवार, शनिवारी मोफत आयुष्यमान भारत नोंदणी शिबीर

मालवण : भारतीय जनता पार्टी, मालवण यांच्यावतीने कोणार्क रेसिडन्सी येथील भाजपा कार्यलयात शुक्रवार दि. ४ ऑगस्ट आणि शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील सर्व…

मणिपूर अत्याचाराच्या विरोधात उद्या मालवणात मुकमोर्चा ; शिवसेना ठाकरे गटाचा पाठींबा

शिवसेना, युवासेना, महिला, युवतीसेना व सर्व शिवसैनिक सहभागी होणार ; हरी खोबरेकर मालवण | कुणाल मांजरेकर मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणातील शांतताप्रेमी नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी शहरात मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मुकमोर्चास मालवण…

मालवण : आडवण, देऊळवाडा येथे उद्या आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर आणि माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेविका सौ. पूजा…

ठाकरे गटाचा बुरुज ढासळला ; दांडीतील माजी नगरसेवक भाजपात !

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पंकज सादये यांचा प्रवेश मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण शहरातील दांडी येथे भाजपने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. येथील ठाकरे गटाचे मावळते नगरसेवक पंकज…

भाजपा नेते निलेश राणेंचा पाठपुरावा ; कुडाळ, मालवण तालुक्यातील अडीच कोटींच्या कामावरील स्थगिती उठली

कुडाळ | कुणाल मांजरेकर राज्य शासनाकडून विविध कारणांमुळे स्थगिती देण्यात आलेल्या विकास कामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. भाजपा नेते निलेश राणे यांच्या मागणी नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन तालुक्यातील अडीच कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे मतदार संघाच्या…

स्थळ पाहणी आणि गृहचौकशीद्वारे गाबीत समाजाचा जात पडताळणी प्रश्न निकाली काढा

आ. वैभव नाईक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली मागणी ; गाबीत समाजाच्या वतीने बाबी जोगी यांनी मानले आभार मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या गाबीत समाजाच्या नागरिकांना जात पडताळणी करताना महसुली पूराव्याची येणारी अडचण दूर करण्यासाठी कुडाळ मालवण विधानसभा…

हिवाळेत गवारेडा पडला विहिरीत ; वन विभागाचे अधिकारी दाखल

पोईप | प्रसाद परब मालवण तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या विहीरीत गवा रेडा पडल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुरुवारी सकाळी या परिसरात चार कापण्यासाठी…

मालवण मच्छिमार्केट नजिकची पत्राशेड नादुरुस्त ; तात्काळ उपाययोजना करा…

भाजपा युवा मोर्चा मालवण शहरच्या वतीने शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी पालिकेचे लक्ष वेधले मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मच्छिमार्केट येथील पत्रा शेड पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. अन्य समस्याही याठिकाणी आहेत. तरी सुरू झालेल्या मासेमारी हंगामाचा विचार करता मासे विक्री करणाऱ्या…

निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश ; चिंदर मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मार्ग मोकळा

पशु संवर्धन विभागाच्या सचिवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित विभागाला आदेश भाजपा नेते निलेश राणे यांनी पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वेधले होते लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चिंदर गावात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची गुरे दगावण्याचा प्रकार…

error: Content is protected !!