Category सिंधुदुर्ग

घुमडाई मंदिरात श्रावणधारा व निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

श्रावण मासा निमित्ताने उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजन ; संयुक्त दशावताराचेही होणार सादरीकरण मालवण : श्रावण मास निमित्ताने श्री देवी घुमडाई मंदिर घुमडे येथे उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित गुरुवर्य कै. पंढरीनाथ…

नितेश राणे केंद्रीय मंत्री असलेल्या स्वतःच्या वडिलांची जोडाक्षरांची शिकवणी घेणार काय ?

ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा सवाल ; राणेंना केंद्रीय मंत्री पद देऊन भाजपाचाही भ्रमनिरास झाल्याची टीका भाजपा पदाधिकाऱ्यांच्या “आमने सामने” चे आव्हान स्वीकारायला मी एकटा तयार, वेळ आणि ठिकाण जाहीर करा मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मालवणात भाजयुमोची स्टंटबाजी युवासेनेने केली उघड…

निविदा निघालेल्या मच्छिमार्केटच्या शेडसाठी मागणीचा स्टंट ; युवासेनेच्या सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण यांच्या कडून पोलखोल मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील पालिकेच्या मच्छीमार्केटच्या येथील मासे कापण्याच्या शेडची दुरुस्ती करण्याच्या कामाची २७ जुलै रोजी निविदा निघाली आहे. असे असतानाही भारतीय जनता पार्टीच्या…

दांडी येथे गुरुवार, शुक्रवारी आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

भाजपचे युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सौ. अन्वेशा आचरेकर यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकुष्ण ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि…

मेढा दोनपिंपळ येथील वीज वाहिनीवरील धोकादायक झाड तोडले

शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक नेते, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांची यशस्वी मध्यस्थी मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील मेढा येथील दोन पिंपळ नजिकचे विद्युत अखेर तोडण्यात आले आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी…

परप्रांतीय वाळू उपसा कामगारांवर गुन्हे दाखल करा

मालवण तहसील कार्यालयावर धडक ; परप्रांतीय वाळू उपसा कामगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मालवण : कालावल खाडी पात्रातील ग्रामस्थांची वस्ती असलेल्या खोत जुवा बेटाच्या बाजूला पुन्हा एकदा अनधिकृत वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कामाकाजाची राज्य पातळीवर दखल ; बँकेच्या अध्यक्षांची आकाशवाणीवर मुलाखत

अध्यक्ष मनिष दळवी यांच्या मुलाखतीचे उद्या सायंकाळी ५.३० वाजता प्रसारण सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षाच्या वाटचालीत २७ जुलै २०२३ रोजी ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. सहकार बँकींग क्षेत्रात राज्यामध्ये या बँकेच्या कामकाजाची दखल घेतली…

हरी खोबरेकर… राणेबंधूना विकास कामांचा धडा शिकवणार की शक्तीप्रदर्शनाचा ते जाहीर करा ; आम्ही दोन्हीसाठी तयार… !

विजय केनवडेकर : तारीख, वेळ, ठिकाण जाहीर करण्याचे दिले आव्हान माजी खा. निलेश राणे यांनी सहा महिन्यात गरजू व्यक्तींना ३२ लाखांची मदत केली, ठाकरेंच्या आमदार, खासदारांनी कितीवेळा स्वतःच्या खिशात हात घातला मालवण | कुणाल मांजरेकर राणे बंधूनी तोंड सांभाळून बोलावे…

वैभव नाईक उबाठा सोडणार ; आठवड्यात तब्बल तीनदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा पुन्हा एकदा खळबळजनक दावा सिंधुदुर्गात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवेळी निलेश राणे कुडाळ, मालवणात जनतेच्या मदतीत व्यस्त असताना वैभव नाईक मुंबईत स्वतःच्या राजकीय स्थित्यंतरासाठी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी होते प्रयत्नशील मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव…

महेश राणे : मालवणच्या राजकीय पटलावरील स्वच्छ व निर्मळ चेहरा….

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे वाढदिवस विशेष कुणाल मांजरेकर २०२२ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा घेऊन जाणारे ठरले. प्रखर हिंदुत्वाचा वसा घेऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी…

error: Content is protected !!