Category सिंधुदुर्ग

सामाजिक बांधिलकी ; “त्यांनी” स्वखर्चाने केली रस्त्याची दुरुस्ती…

प्रीतम गावडे, विनोद सांडव, नाना आंबेरकर यांच्या सामाजिक कार्याचे होतेय कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चौके – देवली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने चौके…

मालवणात भाजपाची नगरपालिका, महावितरणला धडक ; गणेशोत्सवापूर्वी समस्या मार्गी लावण्याची केली मागणी

आवश्यकता भासेल तेथे सहकार्यासाठी भाजपा तयार ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही … तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला सज्जड इशारा मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी…

देवेंद्र प्रबोधनमालेचा उद्या कुडाळमध्ये “कृष्णार्जुन युद्ध” व्याख्यानाने शुभारंभ…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजन कुडाळ : भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभेचे प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ आणि मालवण तालुक्यात…

स्वराज्य ढोलपथका मार्फत मालवणात विनामूल्य ढोलवादन प्रशिक्षण

महिलांबरोबरच पुरुषांनाही संधी ; इच्छूकांनी संपर्क साधण्याचे सौ. शिल्पा यतीन खोत यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवणसह संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेल्या स्वराज्य ढोल पथका मार्फत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालवणात विनामूल्य ढोल वादन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी महिलांबरोबरच पुरुषांनाही ढोल…

दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांवर जिल्हा बँक उपाययोजना करणार…

बांदा येथील कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन सावंतवाडी : कर्ज देणे आणि कर्जाची वसुली करणे एवढ्या पुरतीच बँकिंग कामकाजाची व्याप्ती न मानता सामाजिक जाणीवेपोटी जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन…

मालवण शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव ; नगरपालिकेने वेळीच लक्ष द्यावा…

जिल्ह्यात आढळणाऱ्या डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मागील आठवड्यात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरात गेले काही महिने बंद असलेली डास…

आचरा समुद्रात मासेमारीसाठी गेलेली पातनौका बुडाली

खडकाच्या आधाराला राहिलेल्या तीन मच्छिमारांना वाचवण्यात स्थानिकांना यश आचरा : आचरा समुद्रात शनिवारी पहाटे मासेमारीसाठी गेलेली पातनौका बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमार ही पात घेऊन मासेमारीला गेले होते. या नौकेवरील जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला…

आ. वैभव नाईकांकडून भाजपा नेते निलेश राणेंच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचा प्रयत्न !

कुणकवळेचे माजी सरपंच आनंद वराडकर यांची टीका ; दुर्गादेवी मंदिर सुशोभीकरण आणि मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निलेश राणेंचेच प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते तथा कुडाळ मालवणचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचा…

निलेश राणे इम्पॅक्ट : २४ तासात “त्या” दोन्ही कामांवरील स्थगिती उठली …

सा. बां. विभागाच्या उपसचिवांकडून तात्काळ आदेश जारी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे निलेश राणेंनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांचे शासन दरबारी असलेले वजन अधोरेखित झाले आहे. मालवणच्या पर्यटन वाढीसाठी…

देवबाग समुद्र किनारपट्टीवरील जिओ ट्युब बंधाऱ्याचे काम पूर्ण ; आ. वैभव नाईक यांच्याकडून पाहणी

बंधाऱ्याच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान ; देवबाग येथील ४ कोटीच्या दगडी धूप बंधाऱ्याच्या कामाचाही आ. नाईकांकडून आढावा मालवण : आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी देवबाग समुद्र किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक जिओ ट्युब बंधाऱ्याची पाहणी केली. जिओ ट्युब बंधाऱ्यासाठी आमदार वैभव…

error: Content is protected !!