Category सिंधुदुर्ग

शिवसेना मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल वस्त यांची निवड

उपाध्यक्षपदी सिया धुरी तर सचिवपदी अविराज परब यांची नियुक्ती ; आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्त्या मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी रेवंडी सरपंच अमोल वस्त यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी कोळंब सरपंच…

अभिमानास्पद ! “चंद्रयान ३” च्या यशात राणेंच्या एमएसएमई मंत्रालयाचेही महत्वपूर्ण योगदान…

केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी इस्त्रोच्या टीमसह देशवासीयांचे केले अभिनंदन… कुणाल मांजरेकर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली इस्त्रो ची चंद्रयान ३ ची मोहीम फत्ते झाली आहे. भारत देश चंद्रांच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असून…

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने ३० ऑगस्टला महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा

मालवणच्या बंदर जेटीवर आयोजन ; विशेष प्रविण्यास ९ ग्रॅम सोन्याचा हार जिंकण्याची संधी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुधवार…

दत्ता सामंत यांचा देवबाग दौरा ; कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

मालवण : भाजपाचे नेते, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी बुधवारी देवाबाग गावचा दौरा करीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी विकास कामांबाबत चर्चा करून संघटना बांधणी बाबत नियोजन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्यासह दत्ता चोपडेकर, रामा…

अदानीचे १२ हजार कोटी माफ केलात, त्याच धर्तीवर मच्छीमारांच्या एनसीडीसीच्या बोटींचे कर्ज माफ करा…

मच्छीमार नेते बाबी जोगी यांची केंद्र सरकारकडे मागणी ; अदानीला एक तर हजारो मच्छीमारांना दुसरा न्याय नको केंद्र सरकार मधील कोकणचे नेते स्थानिक मच्छीमारांचे कर्ज माफ होण्यासाठी आवाज उठवणार काय ? मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र सरकारने अदानी समूहाचे तब्बल…

खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर द्या

आ. वैभव नाईक यांची मागणी ; खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील खादी भवन येथे भेट…

आई घुमडाईचा देशात नावलौकिक होण्यासाठी प्रयत्न ; उद्योजक दत्ता सामंत यांचे उद्गार

घुमडे येथील श्रावणधारा महोत्सवाचे उद्योजक बाळासाहेब गोसावी यांच्याहस्ते उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्री देवी घुमडाई मंदिरात घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उद्योजक दत्ता सामंत यांनी पुरस्कृत केलेल्या श्रावणधारा महोत्सवाचे उदघाटन उद्योजक आनंद…

शिवसेना (ठाकरे गट) सरपंच, उपसरपंचांची गुरुवारी मालवणात बैठक

आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी मालवणात आयोजित करण्यात आलेली सरपंच, उपसरपंच बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ही बैठक गुरुवार दि. २४ ऑगस्ट…

किल्ले सिंधुदुर्ग येथील नौसेना दिन शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्यदिव्य व्हावा….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन ; डिसेंबर मध्ये होणाऱ्या नौसेना दिन कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक मुंबई, दि. २२:- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.…

मालवणात ३० ऑगस्टला महिलांची जिल्हास्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा ; सोन्या चांदींच्या बक्षिसांची खैरात…

विजेत्याला मिळणार सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉइन आणि सोन्याची नथ… उपविजेत्या व अन्य स्पर्धकांवरही सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव… मालवण | कुणाल मांजरेकर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने गेली ९ वर्षे आयोजित करण्यात येत…

error: Content is protected !!