Category Breaking

मनसेत खळबळ : तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचा राजीनामा !

कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले मनसेचे मालवण तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यांमुळे राजकिय गोटात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात आहे. श्री. सांडव यांनी स्वतः याबाबतची माहिती…

मालवण तालुक्यातील बलाढ्य लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार ?

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील ग्रामीण राजकारणातील मोठे नाव असलेला भाजप मधील एक बलाढ्य लोकप्रतिनिधी येत्या काही दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकिय गोटात सुरू आहे. तालुक्यातील राजकारणाला कंटाळून हा लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश…

वैभव नाईक कलियुगातील श्रीकृष्ण ; राजकिय वधाच्या भीतीने “कंसरुपी” निलेश राणे सैरभैर !

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका ; वैभव नाईकां विरोधातील पुरावे सादर करण्याचे आव्हान कुणाल मांजरेकर मालवण : निलेश राणे असो अथवा केंद्रीयमंत्री नारायण राणे, या दोघांना शिवसेनेने दोन- दोन वेळा पराभवाची चव चाखायला लावली आहे. हेच शल्य राणे कुटुंबियांना…

कोल्हापूर मधील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे २०१९ मध्ये…

सिंधुदुर्ग जिल्हा बँके निवडणूकीचे बिगुल वाजले !

२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन सादर करण्याची मुदत : ३० डिसेंबरला मतदान कुणाल मांजरेकर मालवण : सर्वांची उत्कंठा लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासूनच म्हणजे २९…

राज्य सरकारची नवीन नियमावली अराजकतेला आमंत्रण देणारी ; व्यापारी वर्ग संतप्त!

व्यापाऱ्यांवर लागू केलेली दंड आकारणी रद्द करा ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी कुणाल मांजरेकर कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला…

“ओमीक्रॉन” वर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “ॲक्शन” मोड मध्ये !

लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील ; ठाकरेंचे आवाहन राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी दुरदृश्यप्रणालीने संवाद कुणाल मांजरेकर मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना अलर्ट दिला…

चौके येथे रुग्णवाहिका आणि पर्यटकांच्या ट्रॅव्हलरमध्ये अपघात

दोन्ही वाहनांचे नुकसान ; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही चौके : मालवण -कसाल मार्गावर चौके वावळ्याचे भरड येथील छोटया वळणावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालवण येथून नाशिकला जाणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर (MH 15 EF 6399) आणि मालवणच्या दिशेने येणाऱ्या खाजगी…

“कोकण मिरर” इम्पॅक्ट ; कराडमधील “त्या” जोडप्याला ताब्यात घेण्यात यश !

मालवण मधील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी आले असता पोलिसांनी घेतले ताब्यात कुणाल मांजरेकर मालवण : कराड येथील बेपत्ता युवक – युवतीचा मालवणात शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त “कोकण मिरर” च्या माध्यमातून प्रसिद्ध होताच अवघ्या तीन तासाच्या आत या जोडप्याला ताब्यात…

सुप्रिया सुळेंकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी ; अस्वच्छता पाहून भडकल्या

किल्ल्यावर एकही स्वच्छतागृह नाही ; महिला पर्यटकांची सुप्रिया ताईंकडे तक्रार कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ल्यातील अस्वच्छता आणि मंदिराच्या दुरावस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.…

error: Content is protected !!