Category Breaking

सिंधुदुर्गात राणेच “किंग” ; जिल्हा बँक निवडणूकीत भाजपच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व !

भाजपच्या पॅनेलकडे ११ तर महाविकास आघाडीच्या ताब्यात ८ जागा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पॅनेलने या निवडणुकीत आपले वर्चस्व मिळवले आहे. १९ जागांपैकी ११ जागा जिंकत राणेंनी…

महाराष्ट्राची पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ?

कडक निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री एक- दोन दिवसांत घेणार अंतिम निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीत कडक निर्बंधाबाबत चर्चा : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती कुणाल मांजरेकर राज्यात कोरोनाचे संक्रमण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून कालच्या एका दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबईत दुप्पटीने कोरोनाचे रुग्ण…

आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण : उद्या निकाल

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी आ. नितेश राणे आणि माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. उद्या ३० डिसेंबर रोजी या जामीन अर्जावर निर्णय होणार…

नारायण राणेंच्या समर्थनार्थ भाजपा “मैदानात” ; फडणवीस, दरेकर, मुनगंटीवार “आक्रमक” !

आगीशी खेळाल तर प्रयत्न वाईट होतील… मुनगंटीवार यांचा प्रशासनाला इशारा वारे वा… ठाकरे सरकार ! आशिष शेलारांचा “ट्वीटर” वरून संताप कुणाल मांजरेकर आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या बजावलेल्या…

संतोष परब हल्ला नाट्याला कलाटणी ; पोलिसांची खुद्द नारायण राणेंना नोटीस

आ. नितेश राणेंचा ठावठिकाणा सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं फर्मान केंद्रीय मंत्र्याना मिळालेल्या नोटीसीमुळे खळबळ : ना. राणे पोलीस ठाण्यात हजर राहणार का ? कुणाल मांजरेकर शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या शक्यतेने राज्यात…

… तर त्या कारवाईला उत्तर देण्यासाठी राणे परिवार आणि भाजपा समर्थ

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून नितेश राणेंची पाठराखण कुणाल मांजरेकर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतची आक्षेपार्ह टिप्पणी आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कथित हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना घेरण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर…

“म्याव – म्याव” वरून विधिमंडळात वातावरण तापलं ; नितेश राणेंबाबत उद्या होणार निर्णय !

विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण ; सत्ताधारी- विरोधकांची होणार बैठक कुणाल मांजरेकर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला. याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे निलंबन करण्यासाठी…

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू राहणार आहेत. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र…

आनंदव्हाळ येथे एसटी बसवर दगडफेक

दोघा रेनकोटधारींचे कृत्य ; बस ओरोसला मार्गस्थ कुणाल मांजरेकर मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात मागील दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातही मागील ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली असून सोमवारी मालवण आगारातील तीन…

ख्रिसमसला समुद्रात उपोषण तर थर्टीफर्स्टला बंदर कार्यालयासमोर आत्मदहन करणार !

पर्यटन व्यावसायिक दामू तोडणकर यांचा बंदर विभागाला इशारा वेळप्रसंगी “त्या” पर्यटन व्यावसायिकांची “ईडी”, “आयकर”कडे तक्रार करणार कुणाल मांजरेकर वाढत्या पर्यटना बरोबरच प्रवासी खेचण्यावरून पर्यटन व्यावसायिकांमध्ये अंतर्गत वाद वाढला आहे. बंदर विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे मागील दोन वर्षांपासून साहसी पर्यटन प्रकल्पांसाठी परवानगी…

error: Content is protected !!