Category Breaking

भरधाव डंपरची ग्रामस्थांना हूल ; कुंभारमाठमध्ये वातावरण तापलं

वाळू घेऊन जाणारे ९ डंपर अडवले ; घटनास्थळी पोलीस दाखल ; गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू मालवण : भरधाव डंपर अंगावर आल्याने कुंभारमाठ मार्गावर मंगळवारी रात्री ग्रामस्थ संतप्त बनले. भरधाव वेगाने मागून येणारे नऊ डंपर यावेळी रोखण्यात आले. याबाबत माहिती…

मालवण, कणकवलीत पावसाची एन्ट्री ; अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अचानक पावसाची सुरुवात झालेली आहे. कणकवली शहराला सोमवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. सावंतवाडी, मालवण मध्येही पावसाने हजेरी लावली.अचानक सुरु झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. तर आंबा, काजू, इतर पिके घेणारे शेतकरी देखील चिंतेत पडले…

सिंधुदुर्गात ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत युती

राजन तेलींची सावंतवाडीत घोषणा ; काही ठिकाणी कार्यकर्त्यांना मुभा सावंतवाडी : आगामी काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येवून लढणार आहे तसा फाॅर्मुला ठरला आहे, अशी घोषणा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार…

राज ठाकरे १ डिसेंबरला मालवण मुक्कामी ; २ डिसेंबरला आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती ; मालवणात पत्रकार, प्रतिष्ठित नागरिकांशी साधणार संवाद मालवण | कुणाल मांजरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १ डिसेंबर रोजी दुपारी ते मालवणात दाखल होत असून या…

मुंबई – गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच ; टेम्पो उलटून क्लिनर ठार

कणकवली हळवल फाट्यानजीक दुर्घटना ; चालक पसार कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. कणकवली नजिक हळवल फाट्यावर रविवारी पहाटे मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात क्लिनर जागीच ठार झाला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात…

आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी !

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली माहिती सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : यापूर्वी मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हताकारी दिनांक होता. म्हणजे 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र, 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै…

कुडाळात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोर ताब्यात

कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील व्यापारी चंदु पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. त्यांना तातडीने कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर हल्ल्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशन समोर गर्दी झाली होती. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र…

अंतोन आल्मेडा यांच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांवर गुन्हा ; तीन जण अटकेत

दोघेजण फरार ; अटकेतील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथे समुद्रात मासेमारीसाठी गेल्यानंतर १३ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या खलाशी अंतोन सालू आल्मेडा (३८, रा. रेवतळे मालवण) यांच्या मृत्यू प्रकरणी मालवण पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला…

कणकवलीत गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह

पोलिस घटनास्थळी दाखल ; मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु कणकवली : कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या केटी बंधाऱ्या नजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सोमवारी सकाळी आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतात…

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला धक्का ; धनुष्यबाण चिन्ह गोठवलं !

“शिवसेना” नावही वापरता येणार नाही ; अंधेरी पोटनिवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवावी लागणार मुंबई : खरी शिवसेना कोणाची, यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात न्यायालयीन लढाई सुरु असताना निवडणूक आयोगाने शनिवारी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेची ओळख असलेली धनुष्यबाण…

error: Content is protected !!