कुडाळ एमआयडीसीतील भूखंड वाटपावरून वाद; परप्रांतीयाला मंगल कार्यालयासाठी जमीन दिल्याचा आरोप

वैभव नाईकांसह ग्रामस्थांची एमआयडीसी अधिकाऱ्यांना धारेवर धरत चौकशीची मागणी; भूखंडावर उत्खनन झाल्याचे पाहणीत स्पष्ट कुडाळ : कुडाळ एमआयडीसीमधील भूखंड उद्योग व कारखान्यांसाठी देण्याऐवजी एका परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालय व रामदेव बाबा मंदिर उभारण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ व…










