ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी ; तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लाख रुपयांच्या निधीस मान्यता

पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा, खासदार नारायण राणे यांचा पत्रव्यवहार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या…










