Category महाराष्ट्र

चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प ; जिल्ह्यात मत्स्यदुष्काळाची स्थिती

संकटग्रस्त मच्छिमारांना आर्थिक सहाय्य मिळावे : मच्छिमारांचे सहाय्यक मत्स्यआयुक्तांना निवेदन मालवण : कोकण किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय पुर्ण ठप्प झाला असून मत्स्यदुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमार मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटग्रस्त मच्छिमारांना…

मालवण समुद्रकिनारी मिळालेल्या व्हेल माशांचे सांगाडे पर्यटनदृष्ट्या जतन संवर्धन करावे 

बाबा मोंडकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण | कुणाल मांजरेकर समुद्रातील वादळी वातावरण यामुळे दोन व्हेल मासे मृत अवस्थेत मालवण समुद्रकिनारी वाहत आले असून या माशांचे सांगाडे जतन, संवर्धन करण्याची मागणी पर्यटन व्यावसयिक महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपचे…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मालवण शहराला “दिवाळी गिफ्ट”

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार शहरात क्रीडा संकुलसाठी ४ कोटींचा निधी तर विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण शहराला दिवाळी गिफ्ट दिले आहे. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री…

दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे

खासदार नारायण राणे यांच्या सूचना ; जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक आणि सूक्ष्म नियोजनाची अंमलबजावणी करावी असे आवाहन खासदार नारायण…

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, भात नुकसानी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी…

कुडाळ व मालवण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १० इमारतींना मंजुरी ; १० कोटींचा निधी

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी मालवण : महाराष्ट्र राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कुडाळ तालुक्यात ५ व मालवण तालुक्यात ५ अश्या एकूण १० निवारा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या निवारा केंद्रांमध्ये नैसर्गिक…

देशातील पहिल्या AI सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीती आयोगाचा दौरा सुरू 

पालकमंत्री नितेश राणे यांनी आयोगाच्या सदस्यांचे केले स्वागत सिंधुदुर्ग : देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ आज दोन…

कुडाळ मालवण मतदार संघात पर्यटनासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर

व्हिजनरी नेतृत्व आमदार निलेश राणेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी मालवण : आमदार निलेश राणे मंत्रालयीन पातळीवरील सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे, नुकताच समाजकल्याण अंतर्गतसुद्धा २ कोटी रुपयांचा निधी कुडाळ मतदारसंघात मंजूर झाला असून समाजकल्याण विभागाच्या…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.. 

AI च्या वापराबाबत निती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीस राहणार उपस्थित सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवारी सकाळी ०७.००…

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत मेरी टाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह ; प्रधानमंत्री मोदींची उपस्थिती

भारत जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज : ना. मोदी मुंबई : समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला…

कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

शहरातील गणेश घाट सुशोभिकरण शुभारंभ प्रसंगी आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या कामाचे कौतुक कुडाळ : कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही शहराच्या सौंदर्यात आणि विकासात…

शिल्पा खोतांचा पुढाकार ; राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांना पोलिसांमार्फत रोखले…

स्थानिक व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न मालवण : राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक छोटे व्यावसायिक त्रस्त झाले होते. त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याने या व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचे लक्ष वेधले. खोत यांनी तातडीने या…

error: Content is protected !!