ना बुके, ना पोस्टर; विशाल परबांचा वाढदिवस जनसेवेसाठी..!

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडेतील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार; सेवाभावी उपक्रमातून वाढदिवस साजरा सावंतवाडी : वाढदिवस म्हटला की सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट! मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देत ‘बुकेऐवजी बंधारा,…










