Category महाराष्ट्र

मुथूट फिनकॉर्पच्या परवाना निलंबनासाठी नियमानुसार कारवाई करणार

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांना लेखी आश्वासन मालवण नगरपरिषदेने तक्रारीची घेतली गंभीर दखल; चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे संकेत मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाची मालवण नगरपरिषदेने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्थेच्या व्यवसाय…

दामिनी पालव प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही; कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन कुडाळ : वर्दे येथील दामिनी पालव हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून…

सलाम सिंधुदुर्ग पोलिसांना ; दामिनीच्या मारेकऱ्याला अवघ्या पाच तासांत पकडले!

वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून संशयित साईल धुरी पाच तासात ताब्यात : सात दिवसांची पोलीस कोठडी वर्दे-कडावल हत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने छडा लावला; सहा पथके मैदानात, सीसीटीव्ही आणि दुचाकीच्या क्रमांकावरून संशयिताचा माग काढला सिंधुदुर्ग | प्रतिनिधी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या…

कुडाळ हादरले! वर्देत २३ वर्षीय दामिनीची चाकूने वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरार

कडावल बसस्थानकावरून घरी परतताना काळाचा घाला; हत्येने परिसरात खळबळ, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके मैदानात कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे २३ वर्षीय दामिनी किरण पालव या तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला…

सॉफ्टलॅबचा दुष्काळावर ‘हायटेक’ वार! पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘Sindhudurg.ai’चे लोकार्पण

AI, ड्रोन आणि सेन्सरच्या मदतीने पाणीटंचाईवर मात करण्याचा डिजिटल प्लॅन; सिंधुदुर्गात जलव्यवस्थापनाला मिळणार तंत्रज्ञानाची जोड मालवण | कुणाल मांजरेकर कोकणात भरपूर पाऊस पडतो, तरीही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना का करावा लागतो? जलस्रोतांचे योग्य नियोजन कसे करायचे? वनराई बंधारे बांधल्यानंतर त्यांची देखभाल…

सचिन धुरींच्या अटकेची बातमी अफवा; बाळा पावसकरांचा हल्लाबोल

खोट्या बातम्यांद्वारे जनतेची दिशाभूल करू नका; जनतेचे प्रश्न सोडवण्याचा शिंदे गटाला सल्ला कुडाळ पोलिसांकडून अटकेचा आणि गुन्हा दाखल झाल्याचा इन्कार असल्याचा पावसकरांचा दावा कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची आणि त्यांना…

बांधावर नाचणीची भाकरी, ग्रामस्थांशी गप्पा; नितेश राणेंचे जलसंधारणासाठी श्रमदान

झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत पालकमंत्र्यांचा सहभाग; ‘घर तिथे शोषखड्डा’ अभियानालाही सुरुवात सिंधुदुर्ग, दि. १६ : पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी, घरगुती सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती आणि त्याचवेळी ग्रामस्थांसोबत शेताच्या बांधावर नाचणीची भाकरी अन् भाजीचा आस्वाद घेत साधलेला…

ना बुके, ना पोस्टर; विशाल परबांचा वाढदिवस जनसेवेसाठी..!

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडेतील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार; सेवाभावी उपक्रमातून वाढदिवस साजरा सावंतवाडी : वाढदिवस म्हटला की सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट! मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देत ‘बुकेऐवजी बंधारा,…

कोकणात भरपूर पाऊस, तरी पाणीटंचाई का? आत्मपरीक्षणाची वेळ!

सिंधुदुर्गात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) कोकणात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असतानाही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असेल, तर केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. पावसाच्या पाण्याचे नियोजन कितपत केले, त्याचे योग्य संधारण केले का,…

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; खास शुभेच्छा संदेशातून व्यक्त केल्या सदिच्छा सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस आज विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खास शुभेच्छा…

आमदार निलेश राणे जिल्हा बँकेच्या नवरात्रोत्सवात देवीचरणी नतमस्तक

सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना महिला…

बळीराजाचे संकट दूर होवो, महाराष्ट्र समृद्ध होवो…!

आमदार प्रमोद जठारांचे कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी साकडे : नवरात्रोत्सवानिमित्त सौ. नीरजा जठार यांच्यासह सहपरिवार घेतले करवीरनिवासिनीचे दर्शन कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी सौ. नीरजा जठार व कुटुंबीयांसह करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील…

error: Content is protected !!