Category क्राईम

पत्नीला घटस्फोट देत नसल्याच्या रागातून मारहाण प्रकरणी तीन आरोपीना ३ महिन्यांचा साधा कारावास

धुरीवाडा येथील घटना ; आरोपीना मालवणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमरदीप तिडके यांनी सुनावली शिक्षा ; सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर पत्नीला घटस्फोट देण्यास नकार देत असल्याच्या रागातून शहरातील धुरीवाडा येथील मंगेश गुरुनाथ…

तब्बल ४५ घरफोड्या करणारा सराईत आंतरराज्य चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; सिंधुदुर्ग पोलिसांचं मोठं यश !

गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतूसे, पाच तलवारींसह तब्बल ४ लाख ६९ हजारांची रोकड हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ; पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४५ घरफोडी करून चोरी…

मालवणात नूतन पोलीस निरीक्षकांचा पहिला दणका ; गोवा बनावटीच्या दारुवर छापा

महिलेवर गुन्हा दाखल ; वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे कारवाई मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवीण कोल्हे यांनी पहिला दणका दिला आहे. वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे रविवारी सायंकाळी गोवा बनावटीच्या दारुविक्री वर छापा टाकून…

कट्टा येथील “त्या” विकृतांचा शोध घ्या ; नाहीतर आक्रमक पावित्रा घेणार

गाबीत समाज आणि मच्छीमार संघटनांचा इशारा ; कट्टा येथील “त्या” जागेची पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातून कट्टा येथे मच्छी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांच्या मासळीत फिनेल, ब्लिचिंग पावडर आणि मुंग्याची पावडर टाकून खराब करण्याचा आणि काही मासे चोरून नेण्याचा संतापजनक…

मनाई आदेशाचा भंग करून खा. विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्याच्या आरोपातून माजी सभापतींसह संशयीत निर्दोष !

संशयितांच्या वतीने ॲड. स्वरूप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग करून खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्या च्या आरोपातून माजी सभापती अजिंक्य पाताडे व अन्य संशयितांची मालवण न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपीतर्फे…

सांस्कृतिक वैभव लाभलेले आचरा गोळीबार आणि चॉपर हल्ल्याने हादरले…

एक युवक जखमी ; संतप्त ग्रामस्थानी दोघा हल्लेखोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात संशयीत तरुण चरस, गांजाच्या व्यवसायाशी संबंधित ; सखोल चौकशी करून रॅकेटच्या मुळाशी जाण्याची ग्रामस्थांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर सांस्कृतिक वैभव लाभेलेले आचरा गोळीबार आणि चॉपर हल्ल्याने हादरल्याची…

मारहाण प्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता ; मालवण न्यायालयाचा निर्णय

संशयितांच्या वतीने ॲड. रूपेश परुळेकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर येथील आनंद अतुल हुले यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्याच्या आरोपातून राज गणेश जाधव यांच्यासह चार जणांची मालवण येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकाते…

दीपक येंडे खून प्रकरणातील तिघा संशयिताना १३ पर्यंत पोलीस कोठडी

मालवण : चौके येथील कासार दीपक वामन येंडे यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गणेश कृष्णा गावडे, अनाजी उर्फ बबरी कृष्णा गावडे दोघे रा. चौके मालवण व मारुती भिवा खांडेकर रा. कसाल यांना अटक करण्यात आली.…

चौके नजिक मारहाणीत कासाराचा मृत्यू ; मृत बोर्डवेचा रहिवाशी

पोलीस तपास सुरु ; काही जण चौकशीसाठी ताब्यात ? मालवण : चौके – कसाल महामार्गावर चौके नजिक शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या झालेल्या मारहाणीत दीपक गेंडे नामक कासाराचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसानी काहीजणांना ताब्यात घेतल्याचे…

सिंधुदुर्गात अंमली पदार्थांची खासगी कुरिअर, पोस्टाने देवाण – घेवाण होण्याची शक्यता

संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी होणार ; हॅन्डीस्कॅनर, डॉग स्कॉडचाही वापर करण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यात अफू, गांजा लागवडीची माहिती देण्याऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा ; नाव गोपनीय ठेवणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ खासगी कुरीयरने तसेच पोस्टाव्दारे देवाण-घेवाण करण्याची शक्यता…

error: Content is protected !!