Category कोकण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या करणार मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर गेली १७ वर्षे रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच राज्य सरकारसाठी डोकेदुखी बनला आहे. गणेशोत्सव सण आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य सरकार विशेष दक्षता घेत आहे. या अनुषंगाने…

… तर हिंदूंना संघटित व्हावेच लागेल : अनिरुद्ध भावे 

मालवणात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू एकता मेळावा संपन्न मालवण : आज हिंदू धर्म एका मोठ्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आपले अस्तित्व जपण्यासाठी हिंदू धर्म अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. अनेक ठिकाणी हिंदू धर्मीय धार्मिक संकटाना तोड देत आहेत. अत्याचाराला…

वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग खडीकरण, डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे वडाचापाट ग्रामस्थांनी मानले आभार  मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने मालवण तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग खडीकरण,…

भाजपा युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे सौरभ ताम्हणकर यांनी केले अभिनंदन

मालवण : भारतीय जनता युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कुडाळ मालवण मधील संघटना वाढीबाबत त्यांनी श्री. मोरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवा मोर्चाचे विषय सोडवण्याची…

कुडाळमध्ये ३१ ऑगस्टला सौंदर्यकला प्रशिक्षण व प्रदर्शन शिबीर 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग व सलून ब्युटीपार्लर असोसिएशन यांच्यावतीने आयोजन प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रसाद चव्हाण, हेअर स्टायलिस्ट तुषार चव्हाण यांची उपस्थिती कुडाळ : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग व सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९…

VIDEO : मालवणात ठाकरे शिवसेना महिला आघाडी व युवतीसेनेचे भरपावसात आत्मक्लेश आंदोलन

महिला अत्याचाराविरोधात ठाकरे गट आक्रमक ; महाविद्यालयीन युवती, महिलांचा देखील आंदोलनाला पाठींबा मालवण | कुणाल मांजरेकर बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब…

कॅथॉलिक अर्बन बँकेचा चेक बाउंस प्रकरणी आरोपीला दंड व सहा महिन्यांचा साधा कारावास

बँकेच्या वतीने ॲड. अमोल मालवणकर, ॲड. सुरेंद्र तेली यांचा युक्तिवाद कुडाळ : कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. सावंतवाडी, शाखा कणकवली बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेपैकी २४ हजारांच्या रक्कमेचा चेक बाउंस केल्या प्रकरणी गोपाळ सुधाकर मुसळे (रा. कणकवली बाजारपेठ) याला…

ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद मालवण | कुणाल मांजरेकर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत सुकळवाड ओरोस येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MITM) अभियांत्रिकी…

महाजनता दरबारानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून आता अपेक्षा !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकताच जिल्हा मुख्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय प्रलंबित कामाबाबत आयोजित केलेल्या जनता दरबार या उपक्रमाचे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कौतुक केले आहे. याचवेळी कामचुकार कर्मचाऱ्यांवर…

Breaking | वीजेची वायर अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

काळसे बागवाडी मधील दुर्दैवी घटना ; ग्रामस्थ आक्रमक मालवण | कुणाल मांजरेकर विजेची वायर अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना मालवण तालुक्यातील काळसे बाग वाडी मध्ये आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिता अंकुश कुडाळकर ( वय 65…

error: Content is protected !!