Category कोकण

राजकीय दावे फोल ! चिपी विमानतळ सर्वसामान्यांना महागच !

विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात एकमेकांची उणीदुणी काढणारे नेते लक्ष देणार का ? कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गवासीयांचं विमान प्रवासाचं स्वप्न साकार व्हावं, यासाठी चिपी विमानतळ सुरू करण्यात आलं. हे विमानतळ सुरू करताना सर्वच राजकिय पक्षांच्या बोलबच्चन पुढाऱ्यांनी अनेक गमजा मारल्यात. मात्र…

बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ !

भाजपा आमदार नितेश राणेंचं ट्विट ; व्हिडीओ च्या माध्यमातून देखील निशाणा कुणाल मांजरेकर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. या…

सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी एसटी सेवा बंद ; कर्मचारी निर्णयावर ठाम तर राज्य सरकार आक्रमक !

कारवाई झाली तरी बेहत्तर, मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्य सरकार कडून १६ विभागातील ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कुणाल मांजरेकर एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवार पासून सिंधुदुर्गातील कर्मचाऱ्यांनी छेडलेले कामबंद आंदोलन मंगळवारीही सुरूच आहे. राज्यव्यापी आंदोलनात…

हिंमत असेल तर नारायण राणेंनी वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवावी

खा. विनायक राऊत यांचं खुलं आव्हान ; विकास कामांचा धडाका पचनी पडत नसल्यानेच राणे पितापुत्र बेचैन घावनळे मध्ये धडाडल्या शिवसेनेच्या तोफा ; पालकमंत्र्यांसह आ. वैभव नाईकांचीही तुफान टोलेबाजी कुडाळ : नरेंद्र मोदी, अमित शहा यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच !

आमदार नितेश राणेंचा इशारा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी कणकवली : आम्ही आव्हान दिले म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी डिपीडिसीची बैठक लावली आहे. ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात होणार नसल्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. पालकमंत्र्यांना अडविण्याची…

शिवसेना प्रणित सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटना अध्यक्षपदी बबन शिंदे

उपाध्यक्षपदी सुशिल चिंदरकर आणि गणेश तोंडवळकर यांची निवड कुडाळ: शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रणित वाळू संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष पदी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून कुडाळ येथील शिवसेनेचे युवा नेते सुशिल चिंदरकर…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेचा शहर वासीयांना “दुहेरी दिलासा” !

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरवासीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यावर्षी मालमत्ता करात न…

मंदार ओरसकर यांची युवासेना मालवण शहर प्रमुखपदी नियुक्ती ; तर सिद्धेश मांजरेकर शाखा अध्यक्ष

मालवण : येथील युवा कार्यकर्ते मंदार ओरसकर यांची मालवण शहर युवासेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग युवासेना प्रमुख मंदार शिरसाट यांनी मालवण शिवसेना शाखा येथे ही नियुक्ती जाहीर केली. दरम्यान रेवतळे युवासेना शाखा अध्यक्षपदी सिद्धेश उमेश मांजरेकर यांची नियुक्ती…

मालवणात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भाजपने घेतली भेट ; पाठिंबा केला जाहीर !

या सरकारला झुकवल्याशिवाय गप्प बसणार नाही : निलेश राणेंचा संपकरी कर्मचाऱ्यांना शब्द राज्य सरकार झोपी गेलंय का ? माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा संतप्त सवाल कुणाल मांजरेकर मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या…

कुडाळ- मालवणच्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना “बंपर ऑफर” ?

तारकर्ली, देवबाग नंतर आता कुडाळ-मालवण रस्त्यावर लागले बॅनर कुणाल मांजरेकर मालवण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी रस्त्यांची दैनावस्था झाली असून मालवण आणि कुडाळ तालुक्यांना जोडणाऱ्या चौके नेरूरपार मार्गे कुडाळ रस्त्याची…

error: Content is protected !!