Category कोकण

पहिल्याच दिवशी प्रशालेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

वैभववाडी : कोरोना महामारीमुळे अनेक महीने बंद असलेल्या शाळांची घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी रामेश्वर विद्या मंदिर एडगांव नं. १ प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोठ्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने शाळा समितीच्या…

वैभववाडीत २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

वैभववाडी : तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील प्रवीण नागेश गोसावी या २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची खबर मयत प्रवीण याचा मामा दत्ताराम नारायण गोसावी (रा. सोनाळी) याने वैभववाडी पोलीस ठाण्यात…

“त्या” बँकेच्या अडचणी वाढणार ? मालवण न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचे आदेश !

फसवणूक केल्याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक मंगेश जावकर यांनी दाखल केली होती खासगी फिर्याद मालवण : थकीत कर्ज प्रकरणी बँकेने जप्ती आणलेल्या एका दुकान गाळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्या गाळ्याचा लिलाव लावून लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या ग्राहकाला याची कल्पना न देता त्याच्याकडून…

अनधिकृत वाळू व्यावसायिकांत खळबळ …

वाळू चोरी प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल; सहा जण अटकेत महसूल – पोलिसांची काळसे बागवाडीत पोलिसांची संयुक्त कारवाई : ग्रामस्थांची तक्रार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील काळसे येथील कर्ली नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा केल्या प्रकरणी ४० ते…

नव्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि. प., पं. स. च्या एवढ्या जागा वाढणार !

राज्यात सर्वाधिक जागा अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी जागा सिंधुदुर्गात वाढणार कुणाल मांजरेकर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकां प्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सदस्य संख्या वाढविण्याबाबतच्या निर्णयाला मान्यता…

“त्यांच्या” अखेरच्या प्रवासातही दुर्गंधीची साथ ; सत्ताधारी लक्ष देणार का ?

कुणाल मांजरेकर मालवण : येथील नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील देऊळवाडा येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्य आणि स्वच्छतेवर लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या मालवण नगरपालिकेच्या स्मशानभूमीची दुरावस्था ही मालवण नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची साक्ष देणारी…

मालवण नगरपालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांची उपस्थिती मालवण : मालवण नगरपालिकेचे कर्मचारी सूर्यकांत राजापूरकर आणि सखाराम हसोळकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पालिका कार्यालयात मंगळवारी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधाकर पाटकर,…

सिंधुदुर्गच्या पर्यटन राजधानीची “खड्डेमुक्ती” कडे वाटचाल !

कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या वायरी- तारकर्ली- देवबाग रस्त्याची “खड्डेमुक्ती” कडे वाटचाल सुरू झाली आहे. खड्डेमय बनलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात झाली आहे. हे काम दर्जेदार पद्धतीने व्हावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह, वाहनचालकांनी सहकार्य करावे असे…

सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने कारवाई

पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष द्यावे ; बाबा मोंडकर यांची मागणी कुणाल मांजरेकर मालवण : जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होणार आहे. जिल्ह्यातील पोलीस विभाग पर्यटन व्यावसायिकांना सहकार्य करत…

… मग प्रभागातील विकास कामांसाठी पत्र केंद्र सरकारला दिले होते का ? निधीही केंद्राकडून आणला की काय ?

शिवसेना तालुका समनव्यक पूनम चव्हाण यांचा नगरसेविका पूजा करलकर यांना खोचक सवाल कुणाल मांजरेकर मालवण : सत्ता कोणाचीही असो, नगराध्यक्ष कोणत्याही पक्षाचा बसू देत, आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ७ मध्ये सव्वा दोन कोटींची विकास कामे झाल्याचे सांगणाऱ्या नगरसेविका पूजा…

error: Content is protected !!