मालवण नगरपालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांची उपस्थिती

मालवण : मालवण नगरपालिकेचे कर्मचारी सूर्यकांत राजापूरकर आणि सखाराम हसोळकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पालिका कार्यालयात मंगळवारी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सुधाकर पाटकर, आनंद म्हापणकर, महेश परब, विजय रावले, हेमंत आचरेकर, बस्त्याव फर्नांडिस, इर्शाद शेख, शैलेश म्हापणकर, लुन्धा खान, वीणा पारधी, आनंद वळंजू यांच्यासह अन्य सफाई कामगार उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!