Category कोकण

राज्य सरकारने परराज्यातील बोटींना सिंधुदुर्ग किनारपट्टी आंदण दिलीय का ?

जेष्ठ मच्छीमार नेते अशोक तोडणकर यांचा सवाल पर्ससीन मच्छीमारांच्या न्यायासाठी उग्र आंदोलन छेडणार मालवण : देशाच्या किनारपट्टी भागात पर्ससीन मासेमारी सुरू असताना केवळ महाराष्ट्र राज्यात पर्ससीन मासेमारीवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फायदा परराज्यातील हायस्पीड व अन्य प्रकारच्या मासेमारी…

“समुद्र आमच्या हक्काचा… नाही कुणाच्या बापाचा” ; मालवण पाठोपाठ रत्नागिरी दणाणली !

पर्ससीन मच्छिमारांचे रत्नागिरीत आंदोलन ; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा पाठींबा शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेऊन न्याय मागणार : राष्ट्रवादीचे नेते बशीरभाई मूर्तझा यांची ग्वाही कुणाल मांजरेकर राज्य सरकारने मासेमारी कायद्यात सुधारणा करून १ जानेवारी पासून पर्ससीन मासेमारीवर बंदी…

सुशांत नाईकांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी !

कुणाल मांजरेकर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत जाईन्ट किलर ठरलेल्या शिवसेना उमेदवार सुशांत नाईक यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी दिली आहे. युवा सेनेच्या कणकवली विधानसभा मतदार संघाच्या जिल्हा युवा अधिकारी पदी सुशांत नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे…

… तर समुद्रात बेमुदत आंदोलन छेडणार ; पर्ससीन मच्छीमारांची भूमिका

मालवण येथील साखळी उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू मालवण : लोकशाही पद्धतीचा अवलंब करून शांततेच्या मार्गाने आम्ही पर्ससीन मच्छीमार आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषणास बसलो आहोत. राज्य शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक व लोकशाही तत्वानुसार विचार करावा. अन्यथा आम्हाला आमचे आंदोलन तीव्र…

… अन् “त्या” माजी नगराध्यक्षाने टराटरा फाडला स्वतःचा उमेदवारी अर्ज !

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूक रणधुमाळीत रंगला “हाय प्रोफाइल” ड्रामा वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत मधील चार जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाला. पक्षाने आपणाला उमेदवारी…

प्रमोद वायंगणकरांबाबतचा सस्पेन्स संपला ; शिवसेनेचे दावे “फोल”

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान कणकवली तालुक्यातील तरळे गावामधील जिल्हा बँकेचे मतदार प्रमोद महिपती वायंगणकर गायब झाल्यामुळे निर्माण झालेला सस्पेन्स निवळला आहे. कर्जाचा बोजा असल्याने त्या तणावाखाली मी घरातून स्वतःहून निघून गेलो होतो. आपणाला कुणीही गायब केले नव्हते.…

मालवणात ८,९ जानेवारीला कृष्णांक महोत्सव २०२२

स्वराध्या फाउंडेशनचे आयोजन ; सुशांत पवार, अभय कदम यांची माहिती मालवण : मालवण येथील स्वराध्या फाउंडेशनच्या वतीने यावर्षी ८ आणि ९ जानेवारीला नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात कै. रुक्मिणी कृष्णा नेवगी आणि कृष्णा पांडुरंग नेवगी यांच्या स्मरणार्थ “कृष्णांक महोत्सव – २०२२”…

सिंधुदुर्गात राजकारणाची पातळी घसरली ; बदनामीसाठी “बनावट” मिडीयाचा वापर ?

“सिंधुदुर्ग ब्रेकींग न्यूज” च्या नावाखाली शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांत तक्रार दाखल करणार : शिवसेना नेते सतीश सावंत यांची माहिती कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस राजकारणाची पातळी घसरत चाललीय का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जिल्हा…

भाजपला धक्का : माजी उपसभापतींच्या गावात सोसायटी निवडणूकीत पक्षाच्या पॅनेलला “भोपळा”

त्रिंबक ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती सहकारी पॅनलचा एकहाती विजय कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अशोक बागवे यांच्या त्रिंबक गावात सोसायटी निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. त्रिंबक ग्रुप…

पर्ससीन मच्छीमारांच्या साखळी उपोषणाला वाढता पाठींबा !

मच्छिमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता : मेजर श्रीपाद गिरसागर शासनाने नवे परवाने देऊन सहकारातून पर्ससीन मासेमारी बळ द्यावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन मच्छीमारांची भूमिका : साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन, मिनी पर्ससीन मच्छिमारांनी मालवण…

error: Content is protected !!