Category कोकण

कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसे यांचा तडकाफडकी राजीनामा

कुडाळ मधील राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : कुडाळ नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आज तडकाफडकी राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या निर्णयाने कुडाळ मधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली…

हे सरकार मानसिक रुग्ण झालंय…सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर राज ठाकरे भडकले मुंबई : नीट पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला…

“नगरसेविका आपल्या दारी”; पूनम चव्हाण यांचा अभिनव उपक्रम

SIR फॉर्म भरण्यातील प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार मालवण : सध्या SIR अंतर्गत मतदारांचे फॉर्म भरून घेण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात असली तरी नागरिकांना अद्यापही काही अडचणी असतील तर त्या सोडवून एकही मतदार मतदानापासून…

धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी युवतीसेनेचे आंदोलन

युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा इशारा मालवण : दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अमानुषपणे झालेल्या लाठीहल्ल्याचा युवतीसेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्गातल्या तरूणाईचा संपुर्ण पाठिंबा आहे. आम्ही नीट आणि टिईटी पेपरफुटीचा तीव्र निषेध करतो…

आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ अंतर्गत मालवण लायन्स क्लबचा प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे उपक्रम मालवण : ‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ या लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे…

मालवण लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व संचालक मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न

सेवाकार्यातून लायन्स क्लब मालवणचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील : सहदेव बापर्डेकर रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्यावतीने पदाधिकाऱ्यांना शपथ मालवण : लायन्स क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व २०२६-२६ च्या नूतन संचालक मंडळाचा…

‘जंतरमंतर’वर आज ‘जालीयनवाला बाग’ हत्याकांडाची आठवण…

भाजप सरकारकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे काम : हरी खोबरेकर यांची टीका  मालवण : नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी लाखो युवक आज दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी…

रानमाणूस प्रसाद गावडे याच्या उपस्थितीत मालवण किनारपट्टीवर राखणदार पदयात्रा

मालवणमधील पर्यावरण प्रेमी, पारंपारिक मच्छिमार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रसाद गावडेनी पारंपरिक मच्छिमारांशी संवाद साधून जाणून घेतले प्रश्न मालवण : आपले जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आपणच राखणदार बनावे, असा संदेश देत रविवारी मालवणमध्ये रानमाणूस प्रसाद गावडे व त्यांच्या टीममार्फत राखणदार पदयात्रा…

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वेधले होते पुरातत्व विभागाचे लक्ष सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून सदर ठिकाणी पाहणी…

माजी उपसभापती राजू परुळेकर यांना मातृशोक

मालवण : भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतिश उर्फ राजू परुळेकर यांच्या मातोश्री व पं.स.सदस्या सौ.सीमा परुळेकर यांच्या सासू शालिनी दामोदर परुळेकर यांचे मंगळवारी १४ जुलै रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन…

राष्ट्रीय काँग्रेसच्या रघुपती राघव राजाराम सत्याग्रह सप्ताहाची मालवणात सांगता

मालवण : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहारात सहभागी झालेल्या संबंधितांना सद्बुद्धी लाभावी, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आवाहनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह सप्ताहा’ची सांगता शनिवारी मालवण बाजारपेठेतील मारुती मंदिर, बाजारपेठ…

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

गणना अर्ज (Enumeration Form) भरून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : राज्यात सुरू असलेल्या ‘मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६’ या महत्त्वपूर्ण मोहिमेला…

error: Content is protected !!