सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात खळबळ ; दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर सिंधुदुर्गनगरी : आपत्ती व्यवस्थापन व निवडणूक कामकाज हे दोन्ही विषय संवेदनशील व अतितात्काळ स्वरुपाचे आहेत. असे असताना दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य…










