Category कोकण

खा. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट

जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन सिंधूनगरी : माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा…

भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

उद्या २६ एप्रिल रोजी किल्ले सिंधुदुर्ग, राजकोट, रॉक गार्डन येथे कार्यक्रम : भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांची माहिती मालवण : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांचा सिंधुदुर्ग…

उद्धव ठाकरेंकडून वैभव नाईकांवर पुन्हा विश्वास : जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

मातोश्री येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक…

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका ; कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त कणकवली : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे…

साईकृपा मित्रमंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न : २४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

मसुरे : मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मसुरे साई मंदिर येथील साई मंदिराच्या…

‘त्या’ ठरावाला २४ तास उलटण्यापूर्वीच तोंडवळी किनारीच २५ ते ३० होड्यांतून अनधिकृत वाळू उत्खनन

तोंडवळी तळाशिल ग्रामस्थांकडून आमदार निलेश राण आणि प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : रेवंडी ग्रामस्थांचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत वाळू उपशावरून मालवण तालुक्यातील तोंडवळी व रेवंडी ग्रामस्थ आमने सामने उभे ठाकले आहेत. तोंडवळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनधिकृत वाळू व्यवसाय बंद…

‘एसएसपीएम’ च्या इंजिनिअरनी उद्योजक बनून जिल्ह्याच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग २०२६’ स्नेहमेळाव्यात खासदार नारायण राणे यांचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्थिक उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असावा.…

आ. निलेश राणेंच्या माध्यमातून नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडून विकास कामांचा धडाका

नवीन कामांना मंजुरी, जुन्या रखडलेल्या कामांना चालना ; नागरिकांतून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरु आहे. यात नवीन कामांना मंजुरी मिळवून देण्याबरोबरच जुन्या रखडलेल्या विकास…

Malvan | शेलटी जेटी ते सर्जेकोट दरम्यान उत्खननाला एकमुखी विरोध

तोंडवळी ग्रामसभेचा वाळू उपशाविरोधात एल्गार मालवण : कालावल खाडीपात्रातील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या क्षेत्रात होणाऱ्या अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपशाला तोंडवळी ग्रामस्थांनी संघटितपणे कडाडून विरोध दर्शवला आहे. आज दुपारी तोंडवळी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत वाळू उपशाविरोधात एकमुखी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने…

​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ ; ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा’ योजनेला मुदतवाढ

​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला’ (PMMSY) ३० सप्टेंबर…

डॉ. शिल्पा झांटये यांच्या ‘दी गारलँड ऑफ वर्ड्स’ काव्यसंग्रहाचे आचऱ्यात प्रकाशन

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या साक्षीने श्री रामेश्वर वाचन मंदिरात प्रकाशन सोहळा मालवण | कुणाल मांजरेकर डॉक्टरी सेवेबरोबरच साहित्य क्षेत्रात रमलेल्या मालवण येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शिल्पा झांटये यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी निवडक २६ इंग्रजी कवितांचा…

error: Content is protected !!