बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ठाकरे शिवसेना सज्ज!

कणकवलीत स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांचा निर्धार; १५ दिवसांत भगवा सप्ताह, ६३ गावांत गावभेट दौरे! वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्षाचे आवाहन; सुशांत नाईक यांच्याकडून संघटनात्मक बांधणीचा कृती आराखडा जाहीर! कणकवली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका शिवसेना…










