केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; खास शुभेच्छा संदेशातून व्यक्त केल्या सदिच्छा सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस आज विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खास शुभेच्छा…










