मत्स्यविभागाच्या इतिहासामध्ये नवीन आकृतीबंध लागू करण्याचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांची पदनिर्मिती ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे मत्स्यविभागाचे कामकाज होणार वेगवान, किनारपट्टी विकासाला मिळणार अधिक गती सिंधुदुर्ग : राज्याच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या विभागात अमुलाग्र बदल आणण्याचे काम मंत्री नितेश राणे यांनी…










