दत्त मंदिरच्या प्रांगणात स्त्री शक्तीचा महासागर ; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत हजारो महिलांचा सहभाग !
‘सोन्याचा नारळ’ विजेता चषकाच्या मानकरी प्रियांका लाड यांच्यावर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव नारळ लढवण्याच्या स्पर्धेची मालवणात मुहूर्तमेढ रोवून शिल्पा खोत यांच्याकडून महिलांना मोठे व्यासपीठ ; आ. वैभव नाईकांकडून कौतुक मालवण : भव्यदिव्य स्वरूपात आयोजित होणारी मालवण येथील सर्वाधिक मोठ्या बक्षीस…