Category मनोरंजन

देवबाग येथे २६ ऑगस्टला महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा

शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख तथा स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर संयुक्त विद्यमाने शनिवारी २६ ऑगस्ट रोजी…

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने ३० ऑगस्टला महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा

मालवणच्या बंदर जेटीवर आयोजन ; विशेष प्रविण्यास ९ ग्रॅम सोन्याचा हार जिंकण्याची संधी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुधवार…

देवेंद्र प्रबोधनमालेचा उद्या कुडाळमध्ये “कृष्णार्जुन युद्ध” व्याख्यानाने शुभारंभ…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजन कुडाळ : भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभेचे प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ आणि मालवण तालुक्यात…

वायरी रेवंडकरवाडीत श्रावणी शनिवार निमित्त उद्यापासून कीर्तन महोत्सव

मालवण : येथील वायरी रेवंडकर वाडीतील हनुमान मंदिरात श्रावणी शनिवार निमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १९ ऑगस्ट पासून या कीर्तन महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. शनिवारी १९…

मसुरेत महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा थरार…

समिक्षा बागवे प्रथम तर अंकिता मेस्त्री द्वितीय क्रमांकाच्या मानकरी शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांकरिता नारळ लढविण्याच्या…

तोक्ते वादळात वैभव नाईकांनी वाटलेली मदत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातील !

आ. नाईकांनी जनतेसमोर वस्तुस्थितीचा खुलासा करावा ; शिवसेना क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांची मागणी मालवण नगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांकडून सव्वा दोन कोटींचा निधी : तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती सागरी महामार्ग आणि सी वर्ल्ड दोन्ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु…

…. अन्यथा हिंदुस्थानचे पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही ; भाजपा नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केली भीती !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मालवणात “दी केरला स्टोरी” चित्रपटाचे प्रक्षेपण प्रत्येक मुलीने, तिच्या बापाने “दी केरला स्टोरी” चित्रपट पाहून धर्मांतराच्या घटनांपासून सावध राहावं : डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचं आवाहन दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा.…

संगीताचा सूर घेऊन “पिकोलो” प्रेक्षकांच्या भेटीला…!

२६ जानेवारीपासून पिकोलो चित्रपट गृहात होणार प्रदर्शित कणकवली I मयुर ठाकूर : मराठी चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा. लि. प्रस्तुत आणि…

कणकवलीतील “खाऊ गल्ली” चा उपक्रम कमालीचा यशस्वी ; बच्चे कंपनीच्या अक्षरक्ष: उड्या !

आ. नितेश राणेही रमले मुलांसमवेत : समीर नलावडे मित्रमंडळाच्या हटके उपक्रमाची चर्चा कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने भरवण्यात आलेला “खाऊगल्ली” चा उपक्रम कमालीचा यशस्वी ठरला. बच्चे कंपनीने या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या तुळस सजावट स्पर्धेत तन्वी राऊत ठरल्या विजेतेपदाच्या मानकरी

अर्चना देसाई उपविजेत्या तर माधवी तिरोडकर यांना विशेष पारितोषिक गवंडीवाडा राम मंदिरात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर येथील सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहा निमित्ताने घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या तुळस सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी…

error: Content is protected !!