सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मालवणात महिलांसाठी ऑनलाईन तुळस सजावट स्पर्धा
स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष ; प्रथम तीन क्रमाकांना आकर्षक बक्षिसे तर विशेष प्रोत्साहन पर बक्षीसांचा देखील समावेश मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहाचे औचित्य साधून महिलांकरीता मालवण शहर मर्यादित ऑनलाईन…