Category शिक्षण

युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

मालवण शहरातील प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य, मास्क व खाऊ वाटप कुणाल मांजरेकर मालवण : युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य, मास्क व खाऊ वाटप…

पहिल्याच दिवशी प्रशालेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

वैभववाडी : कोरोना महामारीमुळे अनेक महीने बंद असलेल्या शाळांची घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी रामेश्वर विद्या मंदिर एडगांव नं. १ प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोठ्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने शाळा समितीच्या…

राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी, विद्यार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहणार स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहिम राबवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग…

जात पडताळणीमधील अडचणी दूर करण्यासाठी आ. वैभव नाईकांचा पुढाकार !

समाजकल्याण सहआयुक्तांची गुरुवारी ओरोस येथे घेणार भेट प्रमाणपत्रांबाबत अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुणाल मांजरेकर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होवून हे प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करत…

समुद्र किनारे आणि समुद्रातील जैवविविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य !

सागरी जैव विविधता तज्ञ डॉ. सुजीत कुमार डोंगरे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाचा समारोप कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अमाप जैव विविधता आहे. या जैव विविधतेचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. अनेक सागर किनाऱ्यांवर…

युवक काँग्रेसच्या वतीने मालवणात शिक्षक दिन साजरा…

कुणाल मांजरेकर मालवण : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी मालवण मध्ये युवक काँग्रेसने जेष्ठ शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार केला. प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे महत्त्व असते. त्याच प्रमाणे समाजात त्यांचे एक…

उद्योजक सागर वाडकर यांच्यावतीने कुणकवळे शाळेला प्रिंटर प्रदान

गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचीही मदत ; पालक, शिक्षक, ग्रामस्थांनी मानले आभार मालवण (प्रतिनिधी)पुणे येथील उद्योजक सागर वाडकर यांच्या वतीने मालवण तालुक्यातील कुणकवळे प्राथमिक शाळेला प्रिंटर सुपूर्द करण्यात आला. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देखील करण्यात आली. यावेळी मालवण नगरपालिकेचे…

सागर वाडकर यांचे दातृत्व : गोपाळकाल्या निमित्त बाळ गोपाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम मालवण : येथील प्रसिद्ध उद्योजक सागर वाडकर यांनी कोरोना काळातील आपलं दातृत्व कायम ठेवलं आहे. गोपाळकाल्या चे औचित्य साधून श्री. वाडकर यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून तारकर्ली मध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले. लहान मुलांना…

माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रकाश महादेव परब

सचिव पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड मसुरे (प्रतिनिधी)मसुरे येथील माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महादेव परब यांची तर सचिव पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कामगार…

आणखी एका शिवसेना नेत्याच्या ५ शिक्षण संस्थांवर “ईडी” चा छापा !

मुंबई : शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावल्याने राजकीय वातावरण तापलं असतानाच आता आणखी एका शिवसेना नेत्याच्या शिक्षण संस्थांवर ईडीने छापा टाकला आहे. भावना गवळी असं या महिला नेत्याचं नाव असून त्या…

error: Content is protected !!