मालवणात ३१ शाळांचा १०० टक्के निकाल ; टोपीवालाची तन्वी चौकेकर तालुक्यात प्रथम
मालवण : मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात तालुक्यातील ३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी तन्वी गणपत चौकेकर ही ९९.२० टक्के गुण मिळवून…