Category शिक्षण

नारळ लढवण्याच्या स्पर्धेत महेश शिरपुटे विजेते ; तर आनंद आचरेकर उपविजेते

दत्त मंदिर भरड मित्रमंडळ, मालवणचे आयोजन  मालवण : दत्त मंदिर भरड मित्रमंडळ यांच्या वतीने दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे विजेते तर आनंद आचरेकर उपविजेते ठरले. महेश शिरपुटे यांना रु. ५,५५५ चषक…

सीबीएससीच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

प्राथमिक शिक्षक भारती, घुमडे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार मालवण : सीबीएससी बोर्डाच्या दहावी परीक्षेत ८९.५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या कु. अभिजीत अमित भाबल याचा प्राथमिक शिक्षक भारती मालवण आणि घुमडे सरपंच सुभाष बिरमोळे, पोलिस पाटील प्रशांत बिरमोळे…

असरोंडी हायस्कूलला २००९- १० दहावी माजी विद्यार्थ्यांकडून पोर्टेबल साउंड सिस्टीम भेट

मालवण | कुणाल मांजरेकरअसरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या दहावी २००९-१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत २० हजार रुपये किंमतीची पोर्टेबल साऊंड सिस्टीम यंत्रणा प्रशालेला प्रदान केली. ही यंत्रणा शाळेच्या सहशालेय…

भंडारी हायस्कूलच्या १९७१- ७२ च्या माजी विद्यार्थ्यांचं दातृत्व

कांदळगावच्या भूमी आचरेकरला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील कांदळगांव येथील कु. भूमी आचरेकर या मुलीने प्रतिकूल परिस्थितीत दहावी परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून यश मिळवले. पुढील शिक्षणासाठी तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या शिक्षण प्रवाहात खंड…

भाजपच्यावतीने वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघात वह्या वाटप

मंदार लुडबे यांच्या माध्यमातून विभागातील सर्व गावातील शालेय विद्यार्थ्यांना लाभ मालवण : भाजपा नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि संदेश ऊर्फ गोटया सावंत यांच्यावतीने मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघात शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात…

स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम बना, भविष्याचं नियोजन आताच करा…

राणेसाहेबांचा आदर्श घ्या, भविष्यात कितीही मोठे झालात तरी स्वतःच्या मातृभूमीला विसरू नका माणगाव येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव, निलेश राणेंचे विद्यार्थ्यांना आवाहन माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत मुलांचा सत्कार विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने १०५०…

“नवोदय”च्या प्रवेश यादीत ३० विद्यार्थी परजिल्ह्यातील ? निलेश राणेंकडून “पोलखोल”

कागदपत्रांची पडताळणी करून स्थानिक मुलांना न्याय द्या ; अन्यथा आंदोलन छेडणार कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीत इयत्ता सहावीसाठी यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या यादीत निवडण्यात आलेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३० विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याची पोलखोल…

असरोंडी विद्यामंदिरला एसएससी २०१०-११ च्या बॅचकडून अनोखी गुरुवंदना

प्रशालेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा केली उपलब्ध ; संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या दहावी २०१०-११ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत प्रशालेला सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा…

असरोंडी हायस्कूलमध्ये रंगला विद्यार्थी गुणगौरव सोहळा

उपसरपंच मकरंद राणे यांच्यावतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू कुणाल मांजरेकर मालवण : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीमध्ये मार्च २०२२ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.…

शिस्तप्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक म्हणून संजय जोशींचे कार्य उल्लेखनीय : दिगंबर सामंत

टोपीवालाचे माजी मुख्याध्यापक जोशी सरांचा प्रशालेत निरोप समारंभ संपन्न कुणाल मांजरेकर मालवण : टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांनी शिस्तप्रिय शिक्षक आणि उत्तम शालेय प्रशासक अशा भूमिका सुयोग्य पद्धतीने वठवल्या. टोपीवाला हायस्कूल येथे शिक्षकी सेवा देताना संस्था पदाधिकारी, सहकारी…

error: Content is protected !!