Category महाराष्ट्र

पुढील पाच वर्षे आमदार म्हणून पुन्हा सेवा करण्याची संधी द्या ; आ. नितेश राणे यांचे आवाहन

महायुतीचे सरकार येताच आठ वर्षाचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात यश कणकवली : कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातील माझ्या जनतेची सेवा गेली दहा वर्षे प्रत्येक दिवस आणि दिवसाचे 24 तास मी केलेली आहे. या माझ्या सेवेत कोणतीही कमी पडू दिलेली…

ठाकरे गट युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये ; आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली : कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार महादेव सोगम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू…

विराट शक्तीप्रदर्शनात कणकवलीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नामांकन रॅलीत लोटला जनसागर ; हजारोंची गर्दी, ढोल ताशा, घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी  कणकवली : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश…

कुडाळ – मालवण मतदार संघातून महायुतीकडून निलेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

दहा वर्षात मतदार संघाची हेळसांड, विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सज्ज : निलेश राणे यांचा विश्वास कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी खासदार निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी…

खा. नारायण राणे आणि कुटुंबीयांनी घेतले मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाचे दर्शन

माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे मालवण | कुणाल मांजरेकर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि कुटुंबियांनी आज मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी कुडाळ मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरत असलेल्या…

शांतताप्रिय सावंतवाडी मतदार संघ तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न 

सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांना फसवणारी प्रवृत्ती गावात आल्यास जनतेने हाकलून लावावे सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर माझा सावंतवाडी मतदारसंघ शांतताप्रिय मतदारसंघ आहे. तो तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत. माझा संघर्ष हा यापुर्वी अख्ख्या…

दत्ता सामंत यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन : कुडाळ आणि कणकवली मतदार संघाची जबाबदारी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेत प्रवेश केलेल्या दत्ता सामंत यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.…

कुडाळ – मालवण विधानसभा निवडणूक : महायुतीचे उमेदवार निलेश राणे उद्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार, माजी खासदार निलेश राणे सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे तसेच…

भव्य प्रवेश सोहळा | दत्ता सामंत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

खा. श्रीकांत शिंदे, माजी खा. निलेश राणे, आ. रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्रीच धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या समवेत असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण…

काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर ; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट  

काँग्रेसचे अस्तित्व संपवायचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलल्यामुळे राहुल गांधी प्रचंड नाराज कणकवली : संजय राऊत काँग्रेस आणि उबाठा मधील वादाबद्दल कितीही खोटे बोलला तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे. येत्या 48 तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर…

error: Content is protected !!