भाजपाचा उद्या कुडाळला कार्यकर्ता मेळावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे होणार आहे. या मेळाव्यात केंद्रीय सूक्ष्म, लघु…