Category महाराष्ट्र

काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीसाठी आ. प्रणिती शिंदे कोकणात येणार

युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी घेतली सदिच्छा भेट जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा होणार सत्कार : आ. शिंदे कुणाल मांजरेकर मालवण : डिजिटल नोंदणी राज्य प्रभारी आमदार प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर…

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणेंवर गुन्हा दाखल

दिशा सालीयन कुटुंबाच्या तक्रारीनंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा मुंबई: सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनची बदनामी केल्या प्रकरणी सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात…

सिंधुदुर्गात २०० कोटी खर्चून एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन होणार

ना. नारायण राणेंची घोषणा ; एमएसएमई परिषदेचे उद्घाटन कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने आयोजित केलेल्या एमएसएमई परिषदेच्या उद्घाटनपर…

अवजड वाहतुकीसाठी करुळ घाट ३ आठवडे बंद

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) : राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी वरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरील मौजे तळेरे ता. कणकवली पासून करुळ घाट, ता. वैभववाडी – गगनबावडा हद्दीपर्यंत रस्त्यावरील वाहतूक 3 आठवड्यांसाठी सर्व प्रकारच्या जड…

देवी भराडी आमच्याशी सूडबुद्धीने वागणाऱ्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य दे !

नारायण राणेंचं आंगणेवाडीत साकडं ; दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जाण्याची ताकद राणे कुटुंबियांना देण्याचीही प्रार्थना कुणाल मांजरेकर मालवण : दीड दिवस चालणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी सहकुटुंब या जत्रेला…

माझ्या भराडी माते कौल दे… मुंबैकरांची ईडा पीडा टळानं दे !

मुंबई मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांचं देवी भराडीला “मालवणी” तून साकडं कुणाल मांजरेकर नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जिचा उल्लेख केला जातो, त्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा आज भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. नवसाला पावणाऱ्या भराडी…

अभिमानास्पद ! जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांत “सिंधुदुर्ग” चा समावेश

लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत आता सिंधुदुर्ग ! कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझीनने केली यादी जाहीर ; महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग ठरला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी…

मोठी बातमी : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक “ईडी”च्या ताब्यात

ईडी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते “आरमार” चे लोकार्पण

देशातील पहिली स्कुबा डायव्हिंगची अत्याधुनिक बोट आता सिंधुदुर्गात तारकर्ली येथे कार्यक्रम ; बोटीचे स्टेअरिंग ना. आदित्य ठाकरे यांच्या हाती सिंधुदुर्गच्या समुद्रात नजीकच्या काळात “नाईट डायव्हिंग” सुरू होणार कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा पर्यटन व्यावसायिकांना उभारी देणारा ठरावा

आंग्रीया बेट, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांना गती देण्याची गरज पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची अपेक्षा कुणाल मांजरेकर मालवण : नैसर्गिक संकट, कोरोना व्हायरस मुळे गेली दोन ते तीन वषे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक उध्वस्त झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक उभारीसाठी त्याची…

error: Content is protected !!