Category महाराष्ट्र

राज्य सरकारची नवीन नियमावली अराजकतेला आमंत्रण देणारी ; व्यापारी वर्ग संतप्त!

व्यापाऱ्यांवर लागू केलेली दंड आकारणी रद्द करा ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी कुणाल मांजरेकर कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला…

“ओमीक्रॉन” वर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “ॲक्शन” मोड मध्ये !

लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील ; ठाकरेंचे आवाहन राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी दुरदृश्यप्रणालीने संवाद कुणाल मांजरेकर मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना अलर्ट दिला…

कराड मधून बेपत्ता झालेल्या विवाहित तरुण – तरुणीचा पोलिसांकडून मालवणात शोध सुरू

१७ नोव्हेंबरचे मोबाईल लोकेशन मालवणात ; तरुण – तरुणी एकत्र बेपत्ता झाल्याचा नातेवाईकांचा संशय कुणाल मांजरेकर कराड येथून १६ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास बेपत्ता झालेल्या तरुण – तरुणीचा पोलिसांकडून मालवणात शोध घेण्यात येत आहे. योगेश बाळासाहेब भिसे (वय २६, रा. साई…

बळीराजाने मोदी सरकारला नमवलं ; काँग्रेसची प्रतिक्रिया

६०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दडपशाहीचा सामान्य शेतकऱ्यांनी केला पराभव मालवण : केंद्र सरकार मार्फत लागू करण्यात आलेले तिन्ही अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. २६ नोव्हेंबर २०२० पासून जवळ…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आ. वैभव नाईक नतमस्तक

मालवण : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृती स्थळी नतमस्तक होत त्यांना अभिवादन केले.…

आ. नितेश राणे आक्रमक ; त्यावेळी पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता ?

मुंबईतील पत्रकार परिषदेत सवाल ; रझा अकादमीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचाही इशारा मुंबई : राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा…

पालकमंत्री उदय सामंत यांना “ते” वक्तव्य भोवणार ?

न्यायालयीन तक्रार दाखल करण्याबाबत पडताळणी सुरू ! कुणाल मांजरेकर आगामी निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जो सरपंच शिवसेनेत प्रवेश करेल त्याला १५ लाख निधी, पंचायत समिती सदस्य प्रवेश करेल त्याला २५ लाख निधी देऊ, तर जो जिल्हा परिषद…

सिंधुदुर्गात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत चार दिवस विशेष मोहीम

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांची माहिती सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – मुख्य निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग यांच्याकडील २० ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यामध्ये दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम…

संपामुळे एसटीला दररोज १५ ते २० कोटी तोटा !

महामंडळाने कर्मचाऱ्यांना केलं “हे” आवाहन कुणाल मांजरेकर एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यभरात लालपरी ठप्प झाली असून प्रवासी वर्गाचेही हाल सुरू आहेत. राज्य शासनाने हा संप मागे घेण्याचे आवाहन केले…

कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पाऊस ?

शुक्रवार आणि शनिवारी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता मुंबई : राज्यात वातावरणात बदल झाल्याने पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे.…

error: Content is protected !!