Category महाराष्ट्र

वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचं मालवणात अनोखं आंदोलन

मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्र सरकारचा केला निषेध कुणाल मांजरेकर मालवण : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने आज (गुरुवारी) मालवणात अनोखं आंदोलन केलं आहे. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने चक्क मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्रातील भाजपा…

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

कणकवली : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात…

सिंधुदुर्गात पुढील वर्षभरात सबमरीन पर्यटन ; ना. आदित्य ठाकरेंची घोषणा

कोकणात शाश्वत विकास करण्याचीही ग्वाही ; २५ वर्षे रखडलेली दोन्ही मोठी हॉटेल्स तीन वर्षात पूर्ण होणार सिंधुदुर्ग (जिमाका) – पुढच्या एक वर्षात जिल्ह्यात सबमरीन पर्यटन आणू तसेच कोकणात शाश्वत विकास केला जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले…

तामिळनाडू, केरळ, अंदमानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “ब्ल्यू फ्लॅग बीच” पॉलिसी राबवणार

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती ; सिंधुदुर्गातील किनारपट्टीची निवड होणार कुणाल मांजरेकर मालवण : तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओडिशा, पोंडीचरी, गुजरात, अंदमान निकोबार या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “ब्लू फ्लॅग बीच” संकल्पना राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आपली…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्यापासून तीन दिवस कोकण दौऱ्यावर

असा असेल आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा ! सिंधुदुर्ग : राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे २८ ते ३० मार्च रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा अधिकृत दौरा जाहीर झाला आहे.…

पर्यटन व्यावसायिक महासंघाने पर्यटनमंत्र्यांना करून दिली “त्या” आश्वासनाची आठवण !

कुणाल मांजरेकर मालवण : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने पर्यटनमंत्र्यांना त्यांच्या मागील सिंधुदुर्ग दौऱ्यातील एका आश्वासनाची आठवण करून दिली आहे. जिल्ह्यातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प व पर्यटन…

आ. वैभव नाईकांच्या गळ्यात लवकरच मंत्रीपदाची माळ

खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ; निवासस्थानी आ. नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कणकवली : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठया उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती, नाईक…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सोमवारी २८ मार्च रोजी मालवणात

पर्यटन विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागणार : आ. वैभव नाईक यांचा विश्वास मालवण : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता मालवणात येत आहेत. पर्यटन मंत्र्यांच्या या मालवण भेटीत अनेक पर्यटन विकासाचे प्रकल्प…

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी “शिवप्रहार” संघटनेची स्थापना !

भाजपा नेते निलेश राणेंची घोषणा ; १० एप्रिल रोजी नारायण राणेंच्या वाढदिनी होणार स्थापना कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे कामगार संघटनेत एन्ट्री करणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी कामगारांच्या सेवेसाठी “शिवप्रहार” संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणा…

भात खरेदी बोनसची रक्कम जाहीर करा ; आ. वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी

वित्त व नियोजनमंत्री ना. अजित पवार यांचे वेधले लक्ष मुंबई : सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला. मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्याबाबत कुडाळ मालवणचे…

error: Content is protected !!