Category महाराष्ट्र

नितेश राणेंना मोठा धक्का ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टानं त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे सकाळी कणकवली जिल्हा न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर कोर्टानं…

आ. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

सिंधुदुर्ग : सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात…

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का ; भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द !

नवी दिल्ली : विधानसभा सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. १२ आमदारांचे राज्य सरकारने केलेले निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद करत हे निलंबन…

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नितेश राणेंचं पहिलंच ट्विट ! कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंनी पहिल्यांदाच एक ट्विट केलं आहे. या ट्विट…

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव सिंधुदुर्गातील कुडाळ, देवगड, वैभववाडी सर्वसाधारण महिला तर दोडामार्ग आणि कणकवली खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित मुंबई : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश…

जब जब मै बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू !

नितेश राणेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर बॅनरबाजी कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू करण्यात आली…

सुप्रीम कोर्टाकडून आ. नितेश राणेंना “दिलासाच” ; माजी खा. निलेश राणेंची प्रतिक्रिया

हजर होण्यास दहा दिवसांची मुदत ; आम्ही जिल्हा न्यायालयात जाऊ कुणाल मांजरेकर आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हजर होण्यासाठी दहा दिवसांचा अवधी देत एकप्रकारे दिलासाच दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी…

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच !

दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानेही झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. राणे यांच्या वतीने सुप्रीम…

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

पुणे – ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे आज सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी २.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी मुक्ता, यशोदा व अन्य कुटुंबीय असा…

…जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा ; झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील चित्ररथाचे दमदार सादरीकरण नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचे संचलन पार पडले. यावेळी जैवविविधतेवर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला. “जपतो आम्ही जैव वारसा,…

error: Content is protected !!