Category महाराष्ट्र

Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने होणार जंगी स्वागत ; बबन शिंदे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रा ४ फेब्रुवारीला होत आहे. श्री भराडी देवीच्या कृपाशीर्वादाने एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्र…

संगीताचा सूर घेऊन “पिकोलो” प्रेक्षकांच्या भेटीला…!

२६ जानेवारीपासून पिकोलो चित्रपट गृहात होणार प्रदर्शित कणकवली I मयुर ठाकूर : मराठी चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा. लि. प्रस्तुत आणि…

“धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आता शासकीय स्तरावर होणार साजरी

आमदार नितेश राणे यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन कणकवली I मयुर ठाकूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा युती शासनाने पुढे नेला आहे. अशा…

संजय राऊतचा बंदोबस्त करा ; अन्यथा आंदोलन !

कणकवली भाजपचा इशारा ; मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कणकवली | मयूर ठाकूर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल मराठी माणसांना फसवणारा, भ्रष्टाचारी, छत्रपती घराण्याचा अपमान करणारा वाचाळवीर संजय राऊत यांचा…

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई करा!

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची केली मागणी कणकवली | मयूर ठाकूर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बद्दल अपशब्द वापरत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व…

वाचाळवीर संजय राऊत यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडणार

मालवणात भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा ; पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर … म्हणून निलेश राणे यांना राग अनावर ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी “त्या” व्हिडीओ मागील भावना केली व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत. आम्हा…

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात

नवी मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने…

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नेता आप्पा पराडकरला मुंबई पोलिसांकडून अटक !

छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापल्या प्रकरणी कारवाई ; आप्पा पराडकर रत्नागिरी – सिंधुदुर्गचा सहसंपर्कप्रमुख मुंबई : गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता निलेश उर्फ आप्पा पराडकर याला अटक केली आहे. आप्पा…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून आ. कालिदास कोळंबकर आणि कुटुंबियांचं सांत्वन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना कोळंबकर यांचे नुकतेच निधन झाले. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आ. कोळंबकर यांच्या भोईवाडा येथील निवासस्थानी जाऊन आ. कोळंबकर आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे…

सिंधुदुर्ग – कोल्हापूरचा रस्ता होणार सुस्साट ; २१ किमी लांबीच्या रस्त्याला सुमारे २४९ कोटीची मान्यता

हजारो पर्यटक, प्रवाश्यांना होणार लाभ ; सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती मुंबई : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व दुपदरीकरणाच्या कामांस आज मान्यता मिळाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या…

error: Content is protected !!