Category महाराष्ट्र

आ. वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे  मातोश्रीची ‘फसवणुक’

मनसेची टीका : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना दुखावणे टाळले मालवण : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.  वैभव…

चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार : नितेश राणेंचं ट्विट

संजय राऊत यांच्या विधानसभा बरखास्तीच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील ठाकरे सरकार संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांचे…

“त्या” राणे समर्थकावर निलेश राणे भडकले

कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे हे आक्रमक आणि सडेतोड भूमिकेसाठी ओळखले जातात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि भाजपामधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी…

सबसिडी बंदी विरोधात युरोपात घुमला मच्छिमारांचा आवाज !

शिष्टमंडळात देशातील ३४ मच्छीमारांचा समावेश : मालवणातून सौ. ज्योती तोरसकर सहभागी कुणाल मांजरेकर : मालवण मच्छिमारांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानामुळे मासेमारी वाढत असून त्याचा मत्स्यसाठ्यावर परिणाम होत आहे, अशी भूमिका जागतिक व्यापार संघटनेने मांडली आहे. त्यासाठी भारता सारख्या विकसनशील…

गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावर विमानांची संख्या वाढवा ; नाईट लँडिंगही सुरू करा

आ. नितेश राणेंनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेत केली मागणी कुणाल मांजरेकर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली आहे. या भेटीत गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते चिपी विमानतळावर विमानांची उड्डाणे वाढवण्या बरोबरच…

… तर तुम्हाला कोणालाही मालवण सोडा, सिंधुदुर्गात फिरायला देणार नाही !

आदित्य ठाकरे, वैभव नाईकांना निलेश राणेंचा सज्जड इशारा कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एक कोटी खासदार निधीतून होत असलेल्या संरक्षक बंधाऱ्याला पर्यावरण खात्याची परवानगी न मिळाल्याने हे काम थांबले आहे. या प्रकारावर भाजपचे नेते,…

राणेंची विश्वासार्हता संपली ; औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांचीही पाठ

५० लाख खर्चून कणकवलीत आयोजित मेळाव्याला ४०० लोकांचीही उपस्थिती नाही आ. वैभव नाईक यांचा आरोप ; राणेंना आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपर्यंत जिल्ह्यात एकही उद्योग अथवा रोजगार आणलेला नाही. त्यामुळे राणेंच्या कार्यपद्धतीला जिल्ह्यातील…

गोवा, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात देखील डबल इंजिनचं सरकार यावं !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली भावना ; केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या कामाचं केलं कौतुक मालवण : देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपचं सरकार काम करीत होतं, तेव्हा हे काम कसं चालायचं ते सर्व कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलं आहे.…

मुख्यमंत्री कसा असावा, हे महाराष्ट्रात राहणाऱ्यांना गोव्याकडून शिकायला मिळतं !

निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला ; मालवणात डॉ. प्रमोद सावंत यांचे केले स्वागत कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे नेते तथा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दुपारी भाजपाच्या मालवण कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,…

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा उद्या मालवणात सत्कार

मालवण तालुका आणि शहर भाजपचे आयोजन मालवण : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी १४ मे रोजी दुपारी १२ वाजता भारतीय जनता पार्टीच्या कोणार्क रेसिडन्सी येथील शहर ग्रामीण कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी भाजपा मालवण शहर आणि ग्रामीण च्या वतीने…

error: Content is protected !!