आपत्ती काळात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास असणार उपलब्ध : ना. एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे सचिव…